Salman Khan Starts Shooting: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, यादरम्यान त्याने शुटिंगला सुरुवात केली आहे.
Salman Khan Starts Shooting: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, यादरम्यान त्याने शुटिंगला सुरुवात केली आहे. शुक्रवारच्या 'विकेंड का वार'चं शुटिंग तो करत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. जीवाला धोका असल्याने सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'गरीब, निष्पाप...' दरम्यान, लॉरेन्स बिष्णोई टोळीतील एका कथित सदस्याने मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवून दीर्घकाळ चाललेला वाद सोडवण्यासाठी सलमानकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर सलमानने पैसे देण्यास अयशस्वी झाल्यास त्याचे नशीब माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट असेल असा इशाराही या संदेशात देण्यात आला आहे.
Baba Siddique Murder Lawrence Bishnoi Big Boss
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णयबाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांचे खूप चांगले संबध होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू नंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
और पढो »
सुनील दत्त यांच्या ओळखीनंतर सिद्धिकी यांचं नशिब फळफळलं; बाबा सिद्दिकी यांचा बिहार ते मुंबईपर्यंतचा प्रवाससहा वर्षाचे असताना बाबा सिद्दिकी त्यांच्या वडिलांसोबत बिहारमधून मुंबईत आले आणि मुंबईकर झाले. मुंबईनं बाबा सिद्दिकी यांना भरभरून दिलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. मुंबई पालिकेचे नगरसेवक ते मंत्रिपदापर्यंतचा बाबा सिद्दीकींच्या प्रवास हा संघर्षमय होता.
और पढो »
'तुझ्यात एवढी हिंमत... तू यमराजाप्रमाणे...'; सलमानची लॉरेन्स बिष्णोईला धमकी? 'तो' Video ViralDid Salman Khan Threaten Lawrence Bishnoi: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईला धमकावल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »
भारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय, 60 वर्षात पहिल्यांदाच असं घडलंIND VS BAN 2nd Test Latest Updates in Marathi : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना हा 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवला जात आहे. यापूर्वी टीम इंडियाने पहिल्या टेस्ट सामन्यात बांगलादेशला धूळ चारून 280 धावांनी विजय मिळवला होता.
और पढो »
पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टBeed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
और पढो »
मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटझी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी १९८४ मध्ये राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची खबर केली. त्यांनी व्ही.पी.सिंग यांना दिला होता शब्द आणि त्यामुळे ही ऑफर नाकारली.
और पढो »