भारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय, 60 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Ind Vs Ban Test समाचार

भारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय, 60 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
India Vs Bangladeshभारत विरुद्ध बांगलादेशCricket News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

IND VS BAN 2nd Test Latest Updates in Marathi : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना हा 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवला जात आहे. यापूर्वी टीम इंडियाने पहिल्या टेस्ट सामन्यात बांगलादेशला धूळ चारून 280 धावांनी विजय मिळवला होता.

भारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय, 60 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

IND VS BAN 2nd Test : अनेक वर्षांनी कानपूर येथे टीम इंडियाचा टेस्ट सामना खेळवला जात असून यात सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने घेतलेला निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना हा 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवला जात आहे. यापूर्वी टीम इंडियाने पहिल्या टेस्ट सामन्यात बांगलादेशला धूळ चारून 280 धावांनी विजय मिळवला होता.

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्याला शुक्रवार पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन्ही टीममध्ये झालेला टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला, यावेळी त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र रोहितच्या या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित झाले. याच कारण म्हणजे 1964 रोजी भारत इंग्लंड यांच्यात ग्रीन पार्कवर खेळवण्यात आलेल्या टेस्ट सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

India Vs Bangladesh भारत विरुद्ध बांगलादेश Cricket News Rohit Sharma

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्तावछत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्तावछत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
और पढो »

तिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णयतिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णयTirupati Temple Prasad News : आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरातल्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलामहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलाMaharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
और पढो »

'IC 814 : द कंधार हायजॅक' वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणार'IC 814 : द कंधार हायजॅक' वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणारIC-814 the kandahar hijack : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत IC 814 : द कंदहार हायजॅक ही वेब सिरीजवर आता नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतलाय.
और पढो »

BIG Breaking : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला! मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढBIG Breaking : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला! मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढएसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »

अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 03:28:49