7th Pay Commission DA Hike January 2025: येणारे 2025 गे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली जाईल शक्यता आहे.
7th Pay Commission: झालं कन्फर्म! जानेवारी 2025 मध्ये 'इतका' वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता!
7th Pay Commission DA Hike January 2025: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.2024 वर्ष शेवटाकडे आले आहे. या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याबद्दल आपण विविध चर्चा ऐकल्या असतील. पण येणारे 2025 गे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली जाईल शक्यता आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? जाणून घेऊया.
AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ 3 टक्क्यांनी वाढ होईल. सध्याचे ट्रेंड पाहिले तर महागाई भत्ता 56 टक्क्यांवर पोहोचेल. आपण यामागची आकडेमोड समजून घएऊया. आता AICPI निर्देशांकाचे ऑक्टोबरपर्यंतचे आकडे आले आहेत. पमृण नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील कल पाहिल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ 3 टक्के वाढ दिसून येते. AICPI निर्देशांक देशातील महागाई आणि वस्तूंच्या किमतीतील बदलांचा मागोवा घेत असतो.
7Th Pay Commission News DA Hike 2025 Central Government Employees News January 2025 DA Update Dearness Allowance News AICPI Index Update Central Employee Salary Hike 2025 DA Hike Expected DA Hike January 2025 AICPI Index Lates
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
மத்திய அரசு ஊழியர்களுக்கு 18 மாத டிஏ அரியர்: ஊதிய அளவின் அடிப்படையில் யாருக்கு எவ்வளவு கிடைக்கும்?7th Pay Commission: நீண்ட நாட்களாக நிலுவையில் உள்ள டிஏ அரியரை அரசு விரைவில் வெளியிடும் என்றும் பிப்ரவரியில் தாக்கல் செய்யப்பட உள்ள 2025-26 பட்ஜெட்டில் நிலுவையில் உள்ள டிஏ அரியர் தொகை குறித்து முடிவு எடுக்கப்படும் எனவும் ஊழியர்கள் நம்புகின்றனர்.
और पढो »
IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...Delhi Capitals: आयपीएल 2025 साठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनेही आपली टीम तयार केली आहे. आता संघाच्या कर्णधारपदाच्या चर्चा रंगल्या आहेत. याप्रकरणी मालक पार्थ जिंदाल यांनी मौन तोडले आहे.
और पढो »
'जरा मध्यमवर्गीयांना दिलासा द्या,' तरुणाचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे गाऱ्हाणं, त्या म्हणाल्या, 'तुमच्या...'महागाई वाढत असल्याने मध्यमवर्गीयांची चिंता वाढत असतानाच एका व्यक्तीने एक्सवर पोस्ट शेअर करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विनंती केली आहे.
और पढो »
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; पण 12 दिवस नेमकं काय घडलं? वाचा सत्तानाट्याचा सगळा घटनाक्रमनिवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 12 दिवसानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
और पढो »
அடிப்படை ஊதியத்துடன் DA இணைக்கப்படுமா? மத்திய அரசின் பதில் இதுதான்!7th Pay Commission: அகவிலைப்படி 50% க்கும் அதிகமாக இருப்பதால், அகவிலைப்படி வழக்கமான சம்பளத்துடன் இணைக்கப்பட வேண்டுமா என்ற கேள்வி ஊழியர்களின் மத்தியில் எழுந்துள்ளது.
और पढो »
ஜனவரியில் மீண்டும் அகவிலைப்படி உயர்வு: மத்திய அரசு ஊழியர்களுக்கு காத்திருக்கும் ஊதிய உயர்வு7th Pay Commission: 7வது ஊதியக்குழுவின் கீழ், மத்திய அரசு ஊழியர்களின் அகவிலைப்படியும் ஓய்வூதியதாரர்களின் அகவிலை நிவாரணமும் புத்தாண்டில் மீண்டும் ஒரு முறை உயரவுள்ளன.
और पढो »