Aman Sehrawat Diet : अमन सेहरावतची सगळी मेहनत फळाला आली आणि अमनने कांस्यपदक पटकावलं. शुक्रवारी पोर्तो रिकोच्या डॅरियन क्रुझचा पराभव करून अमन भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेता बनला. पण या अमनने 4.5 किलो वजन कसं कमी केलं हे देखील कौतुकास्पद आहे.
गुरुवारी उपांत्य फेरीतील पराभवानंतर अमन सेहरावतचे वजन 61.5 किलोग्रॅम पर्यंत पोहोचले होते. पुरुषांच्या 57 किलोग्रॅममधील मर्यादेपेक्षा अगदी 4.5 किलोग्रॅम वजन जास्त आहे. पण पुढच्या 10 तासांत त्याने आपल्या भारतीय प्रशिक्षकांसह अथक परिश्रम करून 4.6 किलो वजन कमी केले.
जगमंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया हे दोन वरिष्ठ भारतीय प्रशिक्षक हे कुस्तीच्या 6 मेंबर्सशी संलग्न आहे. यांनी एक 'मिशन' म्हणून ही गोष्ट स्वीकारली. विनेश फोगटसोबत घडलेल्या घटनेनंतर त्यांना आणखी एक धक्का बसू नये म्हणून सर्व ती काळजी घेण्यात आली. विनेश फोगट महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत दुसऱ्या दिवसाच्या वजनात 100 ग्रॅमने जास्त वजन असल्याबद्दल तिच्या अपात्रतेविरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहे. त्यामुळे 21 वर्षीय अमनने वजनाच्या बाबतीत विशेष काळजी घेतली.
त्यानंतर 15 मिनिटांची पाच सत्रे झाली. पहाटे 4:30 पर्यंत, अमनचे वजन 56.9 किलो - 100 ग्रॅम कमी होते. प्रशिक्षक आणि कुस्तीपटूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला.त्यानंतर अमन झोपला नाही."मी रात्रभर कुस्तीचे व्हिडिओ पाहिले.", असं अमनने सांगितले. “आम्ही दर तासाला त्याचे वजन तपासत राहिलो. आम्ही रात्रभर झोपलो नाही, दिवसाही झोपलो नाही,” प्रशिक्षक दहिया म्हणाले.अमन सेहरावत हा भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेता ठरला आहे. त्याने वयाच्या 21 वर्षे 24 दिवसांत ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले. अमनच्या आधी, पीव्ही सिंधूने 21 वर्षे, एक महिना आणि 14 दिवस वयाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पहिले पदक जिंकले होते. यापूर्वी विनेश फोगटने अंतिम फेरी गाठली होती, मात्र अपात्र घोषित केल्यामुळे तिला आतापर्यंत पदक मिळालेले नाही.नीरज चोप्रा हर्नियाच्या त्रासाने हैराण, कोचिंग स्टाफकडून मोठी अपडेट, खेळाडूंसाठी किती धोकादायक हा आजार?
Aman Paris Olympics India Wrestling Medal Free-Style 57Kg Category Aman Coach Aman Sehrawat Weight Loss Aman Sehrawat 4.5 Kg Loss In 10 Hours
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गKokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
और पढो »
एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारणPune Rain Update: हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती
और पढो »
224 किलो के लड़के ने घटाया 104 Kg वजन...ऐसे किया ट्रांसफॉर्मेशन, बताया वेट लॉस का तरीकाWeight loss diet workout: 224 किलो के लड़के ने घटाया 104 Kg वजन. उसकी डाइट और वर्किकाउट के बारे में स्टोरी में जानेंगे.
और पढो »
अवघ्या एका वर्षाच्या बाळाला हृदयविकाराचा झटका, काय आहे Red Flag Symptomsएका वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला आहे. काही दिवसांनंतर या मुलीला संसर्गजन्याचा त्रास झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या चिमुकलीला मायोकार्डिटिस- हा हृदयाशी संबंधित एक आजार असल्याचं सांगितलं.
और पढो »
परेश भट्ट ने नए शो 'श्याम धुन लगी रे' के लिए घटाया 7 किलो वजनपरेश भट्ट ने नए शो 'श्याम धुन लगी रे' के लिए घटाया 7 किलो वजन
और पढो »
'सेहत पर लगातार नजर, मिल रहा घर का खाना, वजन में मामूली कमी', केजरीवाल के हेल्थ पर तिहाड़ प्रशासन की रिपोर्टतिहाड़ जेल प्रशासन ने कहा है कि अरविंद केजरीवाल का वजन 1 अप्रैल को 65 किलो था, जिस दिन वह तिहाड़ की सेंट्रल जेल नंबर 2 में दाखिल हुए थे. जब सुप्रीम कोर्ट से राहत के बाद 10 मई को उन्हें जमानत दी गई, तो उनका वजन 64 किलो था. जब उन्होंने 2 जून को दोबारा आत्मसमर्पण किया तो उनका वजन 63.5 दर्ज किया गया था. वर्तमान में, अरविंद केजरीवाल का वजन 61.5 किलो है.
और पढो »