IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स विरूद्धच्या सामन्यात एका मॅचची बंदी असल्यामुळे ऋषभ पंत खेळू शकला नाही. यावेळी टीमच्या कर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली होती.
आयपीएलच्या 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बंगळूरूने दिल्लीचा 47 रन्सने पराभव केला. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याशिवाय दुसरीकडे दिल्लीला प्लेऑफ गाठणं काहीसं कठीण दिसतंय. यंदाच्या सिझनमधील दिल्ली कॅपिटल्सचा हा सातवा पराभव होता. या पराभवानंतर कर्णधार अक्षर पटेल काय म्हणाला ते पाहुया.
रॉयल चॅलेंजर्स विरूद्धच्या सामन्यात एका मॅचची बंदी असल्यामुळे ऋषभ पंत खेळू शकला नाही. यावेळी टीमच्या कर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली होती. मात्र या सामन्यात दिल्लीला 47रन्सने पराभवाचा सामना कराला लागला.अक्षर पटेलच्या मते, खराब फिल्डींगमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला. दिल्लीच्या टीमने 3 ओव्हर्समध्ये 4 कॅच सोडले. मुख्य म्हणजे यामध्ये अक्षरने स्वतः दोन कॅच सोडले. यावेळी सामना संपल्यानंतर अक्षर म्हणाला, 'कॅच सोडल्यामुळे आमचं नुकसान झाले.
Delhi Capitals Vs Royal Challengers Bengaluru IPL 2024 Cricket News Hindi IPL News RCB Vs DC
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला.
और पढो »
Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.
और पढो »
कुली और बापू जैसा कोई नहीं, दिल्ली के लिए मचा रखा है धमाल, टॉप 5Kuldeep Yadav and Axar Patel
और पढो »
IPL 2024: हार्दिक पांड्याने 'या' स्टार खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, म्हणाला 'त्याच्यामुळे मोठी किंमत...'IPL 2024: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएलमधील कामगिरी अद्यापही सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. शनिवारी दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यातही मुंबईला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली.
और पढो »
रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखलMaharashtra Politician Booked By Police In Pune: मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या मार्कींग कम्पार्टमेंट ची आरती केली.
और पढो »
Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...
और पढो »