IPL 2024: हार्दिक पांड्याने 'या' स्टार खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, म्हणाला 'त्याच्यामुळे मोठी किंमत...'

Hardik Pandya समाचार

IPL 2024: हार्दिक पांड्याने 'या' स्टार खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, म्हणाला 'त्याच्यामुळे मोठी किंमत...'
Tilak VermaHardik Pandya Slams Tilak VermaHardik Pandya Criticizes Tilak Verma For Slow Bat
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 31 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 96%
  • Publisher: 63%

IPL 2024: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएलमधील कामगिरी अद्यापही सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. शनिवारी दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यातही मुंबईला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली.

IPL 2024 : हार्दिक पांड्याने 'या' स्टार खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, म्हणाला 'त्याच्यामुळे मोठी किंमत...'

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 257 धावांचा डोंगर उभा केला होता. जेकने स्फोटक सुरुवात करत 48 चेंडूत तब्बल 84 धावा ठोकल्या. त्याला होपची साथ मिळाली. त्याने 41 धााव कुटल्या. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला दिल्लीने सोडलं नाही. हार्दिक पांड्यालाही दिल्लीच्या फलंदाजांनी 2 ओव्हरमध्ये 41 धावा ठोकल्या. हार्दिक सामन्यातील ज्या क्षणाबद्दल बोलत होता, त्यावेळी डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर आठव्या षटकात गोलंदाजी करत होता. त्यावेळी मुंबईची 3 बाद 72 अशी अवस्था होती. अक्षरने सामन्यात फक्त दोन षटके टाकली. त्याने टाकलेल्या 12 चेंडूंपैकी तिलकने 6 चेंडूंचा सामना केला. पण त्याने पहिल्या चार चेंडूंवर फक्त एक धाव घेणं निवडलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Tilak Verma Hardik Pandya Slams Tilak Verma Hardik Pandya Criticizes Tilak Verma For Slow Bat Tilak Verma Match Awareness Hardik Pandya Match Awareness Hardik Pandya Match Awareness Comment IPL 2024 Delhi Capitals Vs Mumbai Indians MI Vs DC Hardik Pandya Comment Hardik Pandya Criticism Mumbai Indians Bowling Axar Patel Axar Patel Vs Tilak Verma Tilak Verma Vs Axar Patel Did Tilak Verma Cost Mumbai The Match Did Tilak Verma Cost Mumbai Indians The Match Did Tilak Verma Cost Mumbai Indians The Delhi Mat Can Mumbai Indians Qualify For Playoffs? Cricket Indian Premier League IPL Latest News IPL Match Results

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.
और पढो »

Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला.
और पढो »

IPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये 'नाराजीनाट्य', पांड्याच्या कॅप्टन्सीवर आरोप? संघातील बड्या खेळाडूची खळबळजनक पोस्टIPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये 'नाराजीनाट्य', पांड्याच्या कॅप्टन्सीवर आरोप? संघातील बड्या खेळाडूची खळबळजनक पोस्टMohammad Nabi Instagram story : हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता मुंबईच्या (Mumbai Indians) स्टार गोलंदाजाने केलेल्या इन्टाग्राम पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
और पढो »

प्लेयर ऑफ द डेप्लेयर ऑफ द डेIPL 2024, IPL 2024 player of the day, आईपीएल प्लेयर ऑफ द डे, आईपीएल 2024
और पढो »

'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलं'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
और पढो »

'हार्दिकच्या वाईट कॅप्टन्सीमुळे....', माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला 'रोहित असताना किमान...''हार्दिकच्या वाईट कॅप्टन्सीमुळे....', माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला 'रोहित असताना किमान...'IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर आता क्रिकेट क्षेत्रातूनही टीका होऊ लागली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:09:22