Big Breaking : अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप, थेट दाऊदचे नाव घेतले

Big Breaking समाचार

Big Breaking : अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप, थेट दाऊदचे नाव घेतले
Ajit PawarBiggest And Sensational AllegationSharad Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 65 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Big Breaking : अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप, थेट दाऊदचे नाव घेतले

पवार काका पुतण्यामधील संघर्ष पेटताना दिसत आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप केला आहे. विशेष म्हणजे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे नाव घेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केला आहे. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? भूखंडाचे श्रीखंड खाल्लं आरोप कोणावर आहे? असा सवाल विचारत अजित पवारांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. या आरोपांमध्ये तथ्य नव्हतं मात्र आरोप झालेच ना. बदनामी झाली ना असं विधान अजित पवारांनी केले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप केव्हा होईल. तुम्ही मंत्री झाला तर होईल ना... खासदार, आमदारावर कशाचा भ्रष्टाचाराचा आरोप होईल असं अजित पवार म्हणाले. बारामतीत कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंदापूरच्या एका सभेत डॉक्टरांना अजब सल्ला दिलाय. आमचं नाव घेणा-या पेशंटला चांगली वागणूक द्या आणि दुसरं नाव घेतली की पेशंटला इंजेक्शन द्या, असं विधान अजित पवारांनी केलंय. या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांची माफी देखील मागितलीय. मात्र या विधाननंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. नशीब, विष आणून देतो... विषाचं इंजेक्शन द्या, असं म्हटले नाहीत, अशी टीका आव्हाडांनी केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Biggest And Sensational Allegation Sharad Pawar Dawood Maharashtra Politics शरद पवार अजित पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?Akaluj Madha Meet Up On Shivratna : माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील असे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन-तीन दिग्गज स्नेहभोजनासाठी (Madha Loksabha Politics) एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.
और पढो »

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
और पढो »

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
और पढो »

'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीकाLoksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
और पढो »

महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनामहाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनाराज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
और पढो »

बारामतीत नणंद-भावजय नाही तर भाऊ विरुद्ध बहीण? अजित पवारांच्या नावे अर्जबारामतीत नणंद-भावजय नाही तर भाऊ विरुद्ध बहीण? अजित पवारांच्या नावे अर्जLoksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदरासंघामध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढाई होणार आहे. यामध्ये नणंद-भावजय आमने-सामने असल्याने या मतदारसंघाकडे विशेष लक्ष्य लागून असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-04-23 22:00:34