Big News: काल मंत्रालयात जाळीवर उडी मारुन आंदोलन, आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण

Maharashtra Government समाचार

Big News: काल मंत्रालयात जाळीवर उडी मारुन आंदोलन, आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण
GRPesa GRGR Recruitment
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Pesa recruitment: आमदार नरहरी झिरवाळ आणि इतर आमदारांनी काल मंत्रालयातील जाळीवर उडी मारुन आंदोलन केले. काल दिवसभर या आमदार आणि त्यांच्या मागण्यांची दिवसभर चर्चा होती. दरम्यान आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत जीआर जाहीर करण्यात आला आहे.

Pesa Recruitment: अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवगरगर्तील सरळसेवेची पदे भरण्याबाबत सरकारकडून जीआर जाहीर करण्यात आला आहे.आमदार नरहरी झिरवाळ आणि इतर आमदारांनी काल मंत्रालयातील जाळीवर उडी मारुन आंदोलन केले. काल दिवसभर या आमदार आणि त्यांच्या मागण्यांची दिवसभर चर्चा होती. दरम्यान आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत जीआर जाहीर करण्यात आला आहे.अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवगरगर्तील सरळसेवेची पदे भरण्याबाबत सरकारकडून जीआर जाहीर करण्यात आला आहे.

यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसंच भाजप आमदार आणि खासदारांचाही समावेश आहे.. मात्र या आमदारांना सरकारकडून कोणतंच आश्वासन मिळालं नाही.. दोन दिवसांआधीसुद्धा या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. तेव्हा त्यांना चार तास ताटकळत राहूनही मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नव्हती.. आजही हे आमदार मंत्रिमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्र्यांना भेटले.. मात्र त्यांचं काही समाधान झालं नाही. मात्र त्यांनतर या आमदारांनी जे पाऊल उचललं त्याने संपूर्ण मंत्रालय हादरलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

GR Pesa GR GR Recruitment Tribal MLA Agitation Success मंत्रालयात उडी मारुन आंदोलन

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी, नेमकं काय झालं?नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी, नेमकं काय झालं?मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी उडी मारली. आज सकाळपासून आदिवासी आमदारांचं मंत्रालयामध्ये आंदोलन सुरु आहे.
और पढो »

धक्कादायक खुलासा! आत्महत्येपूर्वी वडिलांनी मलायकाला केलेला फोन; म्हणाले, 'मी आता...'धक्कादायक खुलासा! आत्महत्येपूर्वी वडिलांनी मलायकाला केलेला फोन; म्हणाले, 'मी आता...'Anil Mehta Last Phone Call To Malaika: बुधवारी दुपारच्या सुमारास अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी रहत्या घरातून उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
और पढो »

'जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून...' झिरवाळांवर कडाडले राज ठाकरे, अजित पवारांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा'जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून...' झिरवाळांवर कडाडले राज ठाकरे, अजित पवारांवरही अप्रत्यक्षपणे निशाणाRaj Thackeray on Narhari Zirwal protest : शुक्रवारी मंत्रालयात एकच गोंधळ माजला. हा गोंधळ होता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासह काही आदिवासी आमदारांच्या आंदोलकांचा.
और पढो »

चंडीगढ़ में किसान आंदोलन खत्म!: महापंचायत के बाद होगा एलान, किसानों ने टेंट समेटने शुरू किएचंडीगढ़ में किसान आंदोलन खत्म!: महापंचायत के बाद होगा एलान, किसानों ने टेंट समेटने शुरू किएचंडीगढ़ सेक्टर 34 के मेला ग्राउंड में चल रहा किसान आंदोलन आज खत्म हो जाएगा।
और पढो »

'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडं'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडंUddhav Thackeray Shivsena Wish Ganesh Chaturthi: आजपासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाने गणरायाला विशेष साकडं घालतानाच राज्यामधील समस्यांचा पाढा वाचतानाच सत्तापरिवर्तनासंदर्भात एक मागणी केली आहे.
और पढो »

लाऊडस्पीकर्स, डीजेचा वापर गणेशोत्सवात हानीकारक असेल तर ईदमध्ये..; उच्च न्यायालयाचं विधानलाऊडस्पीकर्स, डीजेचा वापर गणेशोत्सवात हानीकारक असेल तर ईदमध्ये..; उच्च न्यायालयाचं विधानBombay High Court On Loudspeakers: मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आदेश जारी करावेत अशी मागणी केलेली.
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:51:32