Raj Thackeray on Narhari Zirwal protest : शुक्रवारी मंत्रालयात एकच गोंधळ माजला. हा गोंधळ होता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासह काही आदिवासी आमदारांच्या आंदोलकांचा.
'जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून...' झिरवाळांवर कडाडले राज ठाकरे , अजित पवारांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा झिरवाळांच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, हा कुठला निषेध? असा बोचला सवाल केला. सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं स्पष्टपणे म्णता येत नसल्यामुळं जनतेच्या सेवेसाठी सत्ता हवी असं म्हणत तुम्ही सरदारांच्या साथीनं सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या अशा शब्दांत ठाकरे यांनी त्यांना खडे बोल सुनावले. X च्या माध्यमातून त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत झिरवाळांसह सत्ताधाऱ्यांनाही इशारा दिला.
'सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ? सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे.
Mns Narhari Zirwal Vidhansabha Election Dhangar राज ठाकरे मनसे नरहरी झिरवाळ धनगर आरक्षण धनगर आंदोलन Maharashtra News Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Nagpur Hit & Run: 'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज असताना...'Nagpur Hit And Run Case: या प्रकरणामध्ये नंबर प्लेट बदलण्यात आल्यापासून चालकांची फेरफार करण्यात आल्यापर्यंतचे गंभीर आरोप करत थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
और पढो »
180000000000 रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेला का? फडणवीस म्हणाले, 'बातमी आली म्हणून..'Rs18000 Crore Project Shifted To Gujarat: राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी गंभीर आरोप करताना महायुतीच्या सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा केलेला.
और पढो »
दुसऱ्यांचा हक्क मारला म्हणून तुला देवाने शिक्षा दिली! बृजभूषणची विनेशवर थेट टीकाविनेश, बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांनी विनेश फोगटवर निशाणा साधत मोठे वक्तव्य केले.
और पढो »
तुम्हालाही Spam Call येतात का? आता या त्रासातून होणार सुटका... TRAIचा दणकाTRAI : स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना ट्रायने चांगलाच दणका दिला आहे. स्पॅम कॉल आणि रजिस्ट्रेशन नसलेल्या टेली-मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध ट्रायने कारवाई सुरु केली आहे.
और पढो »
'हा ठाकरेंच्या बदनामीचा डाव', रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत शिंदेंचा आमदार म्हणाला, 'त्यांना कसं संपवायचं..'Eknath Shinde Group On Rashmi Thackeray Banner: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरुन राज्यातील बरीच नावं चर्चेत असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
और पढो »
'जेम्स बॉण्ड कहां हैं...'; संजय राऊतांच्या निशाण्यावर अचानक अजीत डोभाल का?Sanjay Raut On NSA Ajit Doval: संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »