Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच अजित पवार यांची अमित शाहा यांच्यात दिल्ली बैठक झाली. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वंचित, MIMसोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणार करण्याची तयारी आहे. अशातच आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार ांनी अमित शाहा यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महायुतीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली तर, काय परिस्थिती असेल यावर देखील चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजते.या भेटीत विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. भेटीत विधानपरिषद निवडणुकीबाबत झाली चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला होता. राष्ट्रवादी मत कमी असताना देखील त्यांच्या पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाल्याने मिळालेल्या वाढीव मतांवर बैठकीत चर्चा झाली. महायुतीतील दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली तर काय परिस्थिती असेल यावर देखील झाली चर्चा.
Third Alliance In Maharashtra Ajit Pawar Amit Shaha Maharashtra Politics अजित पवार अमित शाहा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणारयेत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती आणि माहाविकास आघाडीपाठोपाठ राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे.
और पढो »
राजकारणात मोठी उलथापालथ; अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत?Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणात असंख्य घडामोडींना वेग आलेल्या असतानाच आता अजित पवार तिसऱ्या आघाडीच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे...
और पढो »
लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादीअखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. लोकसभेतील पराभवनंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
और पढो »
एसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासाराज्य एसटी महामंडळाने विद्यार्थांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
और पढो »
LIVE Updates: मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघारBreaking News LIVE Updates: विरोधी पक्षनेते राहुल गांधी 14 जुलैला वारीत होणार सहभागी!
और पढो »
Mumbai Job: मुंबई विद्यापीठात नोकरीची संधी; इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्जMumbai University Recruitment: मुंबई विद्यापीठाअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती जाहीर केली जाणार आहे.
और पढो »