BJP आमदाराने मागितले नग्न फोटो; कार्यकर्त्याच्या 20 वर्षीय मुलीचा आरोप! FIR दाखल

20 Year Old Women समाचार

BJP आमदाराने मागितले नग्न फोटो; कार्यकर्त्याच्या 20 वर्षीय मुलीचा आरोप! FIR दाखल
Bjp MlaObscene MessagesDemanded
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

BJP MLA Sent Obscene Messages: या आमदाराने आपल्याला अश्लील मेसेजही पाठवल्याचं या तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

देशभरामध्ये कोलकात्यामधील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या केल्याचं प्रकरण चर्चेत असतानाच महाराष्ट्रातील बदलापूरमध्येही 3 वर्षांच्या चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. देशभरातील या घटनांची चर्चा असतानाच दुसरीकडे हिमाचल प्रदेशमधील पोलिसांनी भारतीय जनता पार्टीचे राज्यातील आमदार हसन राज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

'फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...' हंस राज यांनी आपल्याला अश्लील मेसेज पाठवले. तसेच आपल्याला एकट्यात भेट अशी मागणी भाजपा आमदाराने केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. आपल्याकडे या आमदाराने नग्न फोटोंची मागणी केल्याचा धक्कादायक दावा तरुणीने केला आहे. या तरुणीने तिचे वडील बूथ स्तरावरील भाजपा कार्यकर्ते असल्याचं नमूद केलं आहे. आपल्याकडे दोन मोबाईल होते. त्यापैकी एक मोबाईल या आमदाराने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फोडल्याचा आरोपही तरुणीने केला आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी तरुणीने केली आहे.

Badlapur School Case: 3 वर्षांची चिमुकली पालकांना म्हणाली, 'दादाने माझ्या...'; 'त्या' शाळेत नेमकं काय घडलं? माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते जय राम ठाकूर यांनी हे गंभीर आरोप आहेत, असं म्हटलं आहे."मी सर्व गोष्टी तपासून पाहणार आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये ही एफआयआर नोंदवण्यात आली हे महत्त्वाचं आहे. मला हंस राज यांचा फोन आला होता. त्यांनी त्यांची बाजू मला सांगितली. मात्र या प्रकरणामध्ये सर्व बाजू तपासून पाहणे गरजेचे आहे," असं जय राम ठाकूर यांनी म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bjp Mla Obscene Messages Demanded Nudes Fir Lodged

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

MS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!MS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!Complaint against MS Dhoni: टीम इंडियाचा माजी कॅप्टन एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी वेदनादायक बातमी आहे. कारण प्रत्येकवेळी आपल्या खेळातील कौशल्यासाठी ओळखल्या जाणारा धोनी वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय.
और पढो »

2 साल लगातार दरिंदगी का शिकार हुई महिला,अश्लील वीडियो और फोटो बना युवक शादी करता रहा रेप2 साल लगातार दरिंदगी का शिकार हुई महिला,अश्लील वीडियो और फोटो बना युवक शादी करता रहा रेपRajasthan Crime News: राजस्थान के सरदारशहर पुलिस थाने में 24 वर्षीय विवाहिता ने फोटो वायरल करने की धमकी देकर कई बार जबरन दुष्कर्म करने के आरोप में मामला दर्ज करवाया है.
और पढो »

नवी मुंबई में 25 वर्षीय महिला के साथ बलात्कार, 2 आरोपियों के खिलाफ FIR दर्जनवी मुंबई में 25 वर्षीय महिला के साथ बलात्कार, 2 आरोपियों के खिलाफ FIR दर्जनवी मुंबई में एक 25 वर्षीय महिला के साथ बलात्कार की सनसनीखेज वारदात सामने आई है. इस मामले में पीड़िता की शिकातय के आधार पर पुलिस ने दो आरोपियों के खिलाफ आईपीसी की विभिन्न धाराओं के तहत केस दर्ज किया है. पुलिस इस मामले की जांच के साथ ही आरोपियों की तलाश कर रही है.
और पढो »

सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमक काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमक काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?Hindenberg Research Report:साधारण दिड वर्षापुर्वी जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चने अब्जोपती गौतम अदानी यांच्या विरोधात रिपोर्ट दाखल करुन खळबळ उडवून दिली.
और पढो »

Pune: तरुण विजेच्या खांबावरुन खाली कोसळला, मित्रांनी त्याला तिथेच पुरला; 20 दिवसांनी...Pune: तरुण विजेच्या खांबावरुन खाली कोसळला, मित्रांनी त्याला तिथेच पुरला; 20 दिवसांनी...Pune News Today: बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
और पढो »

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. आजच रामगिरी महाराज यांच्यावर राज्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:57:08