Pune: तरुण विजेच्या खांबावरुन खाली कोसळला, मित्रांनी त्याला तिथेच पुरला; 20 दिवसांनी...

Pune News Today समाचार

Pune: तरुण विजेच्या खांबावरुन खाली कोसळला, मित्रांनी त्याला तिथेच पुरला; 20 दिवसांनी...
Pune Live NewsPune Crime Newsपुणे ताज्या बातम्या
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Pune News Today: बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

Pune news today man falls from 100 ft friends bury him 2 arrested

Pune News Today: पुण्याच्या राजगड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका टॉवरवर चढून तारांची चोरी करताना मृत्युमखी पडलेल्या मित्राला इतर दोघा मित्रांनी त्याच ठिकाणी पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसवराज पुरंत मॉगनमनी असे मृत तरुणाचे नाव आहे. राजगड तालुक्यातील दुर्गम डोंगरी पाबे परिसरात तिघे विजेच्या तारांची चोरी करण्यासाठी गेले असताना त्यातील एक जण चोरी करताना मृत्यूमुखी पडल्यानंतर, त्याला तिथेच डोंगरी भागात पुरून त्याच्या इतर दोघा साथीदारांनी पळ काढल्याची घटना घडली आहे.

बसवराज बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलैला सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल दिली होती बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी तपास केल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बसवराजचे साथीदार आरोपी रुपेश अरुण येनपुरे आणि सौरभ बापु रेणुसे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून सिंहगड आणि वेल्हे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

यापुर्वीही रांजणे पाबे घाट, राजगड, वेल्हे परिसरात वीजेच्या टॉवरच्या तांब्याच्या किंमती तारांच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत महाविज वितरण कंपनीने पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहे. तसेच यापुर्वी तारांच्या चोरी प्रकरणी चोरट्यांना पोलिसांनी अटकही केले आहे. असे असले तरी तारांच्या चोरीचे प्रकार सुरू असल्याचे या घटनेवरून गंभीर चित्र पुढे आले आहे.'पुतण्या म्हणून कायम दुःख..', रोहित काकांच्या चुकीवर म्हणाले, 'हा निर्णय तुमचा नाहीच, यामागे...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Live News Pune Crime News पुणे ताज्या बातम्या पुणे आजच्या बातम्या मित्राला जमिनीत गाडले पुणे गुन्हे बातम्या पुणे बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुरुषों की 20 किमी पैदल चाल में भारत का खाता खालीपुरुषों की 20 किमी पैदल चाल में भारत का खाता खालीपुरुषों की 20 किमी पैदल चाल में भारत का खाता खाली
और पढो »

शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरशरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरMaharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत. बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत.
और पढो »

ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढतीऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढतीSwapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय.
और पढो »

Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »

'फसवाफसवी करुन लोकांच्या दारात गेलो तर..'; 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले'फसवाफसवी करुन लोकांच्या दारात गेलो तर..'; 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अजित पवार स्पष्टच बोललेAjit Pawar On Ladki Bahin Yojana: अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिवसांनी बारामतीमध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित होणाऱ्या उलट-सुलट चर्चांना उत्तरं दिली.
और पढो »

शुभमन फार फार Cute, मी त्याला..; अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भातील वक्तव्याने उंचवाल्या अनेकांच्या भुवयाशुभमन फार फार Cute, मी त्याला..; अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भातील वक्तव्याने उंचवाल्या अनेकांच्या भुवयाActress On Dating Shubman Gill: शुभमन गिलच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्याने तो सध्या चर्चेत असतानाच आता खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. एका अभिनेत्रीने केलेल्या विधानामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात. जाणून घेऊयात कोणी आणि नेमकं काय म्हटलंय...
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:45:31