BJP लागला 2029 च्या तयारीला! एकट्याने 200+ जागा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा 'या' व्यक्तीकडे

Maharashtra Cabinet Expansion समाचार

BJP लागला 2029 च्या तयारीला! एकट्याने 200+ जागा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा 'या' व्यक्तीकडे
Maharashtra New Cabinet MinisterMaharashtra Cabinet Portfolio AllocationMaharashtra Minister List
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 37 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 135%
  • Publisher: 63%

BJP Big Decision Aming 2029 Vidhansabha Election Win: भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधीच 2029 च्या निवडणुकीची तयारी केल्याचं या निर्णयावरुन म्हटलं जात आहे.

भाजपा कडून हे नाव निश्चित झाल्याची माहिती विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज दुपारी चार वाजता नागपूरमधील राजभवनामध्ये नव्या मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने एक मोठी खेळी केली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2029 साली 200 हून अधिक जागा जिंकण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्याच भाजपा ने ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय म्हणजे अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

2029 मध्ये एकट्या भाजपाचे 200 हून अधिक आमदार निवडून आणण्याचं उद्दीष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री असतानाच त्यांचे निकटवर्तीय असलेल्या रविंद्र चव्हाणांवर भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. रविंद्र चव्हाण हे एक उत्तम संघटक म्हणून पक्षात ओळखले जातात. तसेच फडणवीस यांच्याकडून पडद्यामागे होणाऱ्या अनेक हलचालींमध्ये रविंद्र चव्हाणांचा सक्रीय सहभाग असतो असं सांगितलं जातं.रविंद्र चव्हाण यांचा जन्म 20 सप्टेंबर 1970 साली कल्याण येथे झाला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra New Cabinet Minister Maharashtra Cabinet Portfolio Allocation Maharashtra Minister List Maharashtra Government Portfolio Allocation In Maharashtra Mahayuti Ministers Mahayuti Government Portfolio Allocation Mahayuti BJP Shivsena NCP Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde Maharashra News Political News Marathi Batmya Latest Marathi News महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्र नवीन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र कॅबिनेट खाते वाटप महाराष्ट्र मंत्री यादी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप महायुती मंत्री महायुती सरकार खाते वाटप महायुती भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ताज्या मराठी बातम्या राजकारण

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, IPL लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, IPL लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?Women s Super League 2025: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावानंतर आता सर्वांच्या नजरा महिला प्रीमियर लीग (WPL 2025) च्या लिलावाकडे लागल्या आहेत.
और पढो »

कोल्हापूर हादरलं! Cupcake मुळे भाऊ-बहिणीचा मृत्यू, 5 जण दगावले; दफन मृतदेह बाहेर काढून...कोल्हापूर हादरलं! Cupcake मुळे भाऊ-बहिणीचा मृत्यू, 5 जण दगावले; दफन मृतदेह बाहेर काढून...5 Died In Kolhapur: या प्रकरणामुळे पंचक्रोषीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दफन करण्यात आलेला मृतदेह पोलिसांनी तपासासाठी बाहेर काढवा लागला आहे.
और पढो »

'मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चित', आज किंवा उद्या..; BJP च्या ज्येष्ठ नेत्याची माहिती'मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चित', आज किंवा उद्या..; BJP च्या ज्येष्ठ नेत्याची माहितीMaharashtra Assembly Election 2024 Next CM of State: विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहेत. मात्र महायुतीला एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही.
और पढो »

मुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »

कोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णयकोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णयWho Will Be The Next Chief Minister Of Maharashtra: विधानसभेमध्ये ऐतिहासिक जागा जिंकून महायुती सत्तेत आलेली असतानाही 72 तास उलटून गेल्यानंतरही राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही.
और पढो »

'...म्हणून काँग्रेसच्या 16 नवनिर्वाचित आमदारांनी भाजपामध्ये विलीन व्हावे'; आमदाराचा सल्ला'...म्हणून काँग्रेसच्या 16 नवनिर्वाचित आमदारांनी भाजपामध्ये विलीन व्हावे'; आमदाराचा सल्लाMaharashtra Assembly Election: महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने लढवलेल्या 101 जागांपैकी त्यांना केवळ 16 जागा जिंकण्यात यश आलं असून महाविकास आघाडीने 46 जागा जिंकल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:52:33