Maharashtra Assembly Election 2024 Next CM of State: विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहेत. मात्र महायुतीला एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या कारभार हाती घेणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. आज किंवा उद्या भारतीय जनता पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडणार असून या निर्णयासंदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
नुकताच आपल्या पदाचा राजीनामा देऊन काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणाऱ्या एकनाथ शिंदेंनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, भाजपा मुख्यमंत्री म्हणून ज्या नावाची घोषणा करेल त्याला आपला पाठिंबा असेल असं जाहीर केलं आहे. शिंदेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतरही अशीच प्रतिक्रिया नोंदवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं एकनाथ शिंदेंनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra CM Oath Ceremony Oath Ceremony शपथविधी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशीलIPL Latest Updates: BCCI ने IPL 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
और पढो »
Maharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आलीय.
और पढो »
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटाTraffic changes in Pune for PM Modi s rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
और पढो »
'एकनाथ शिदेंनी राजीनामा देणं...', संजय शिरसाट स्पष्टच बोलले, म्हणाले 'आज रात्री किंवा उद्या सकाळी...'राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते आपला मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी करत आहेत. यादरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं आहे.
और पढो »
Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
और पढो »
November Salary: नोव्हेंबर महिन्याचा पगार आज येणार की उद्या? गोंधळात असाल तर आताच पाहा ही माहितीNovember Salary: पगार नेमका कधी होणार? हा प्रश्न सध्या अनेकांनाच पडला आहे. या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय? बँका कधी बंद आहेत? पाहा सविस्तर वृत्त...
और पढो »