November Salary: पगार नेमका कधी होणार? हा प्रश्न सध्या अनेकांनाच पडला आहे. या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय? बँका कधी बंद आहेत? पाहा सविस्तर वृत्त...
नोकरदार वर्गासाठी काही गोष्टींचं अनन्यसाधारण महत्त्वंच असतं. याच महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे पगार. काही कंपन्यांमध्ये महिन्यांच्या शेवटच्या दिवशी, तर काही कंपन्यांमध्ये महिन्याच्या पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा केला जातो. नोव्हेंबर महिन्याच्या पगाराबाबत मात्र अनेकांच्याच मनात संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
महिनाअखेर आला की अनेकांनाच प्रतीक्षा असते ती म्हणजे नव्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा चालू महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवशी येणाऱ्या पगाराची. मुळात कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार केव्हा जमा होणार याचे सर्व निर्णय कंपनीच्या पगाराविषयीच्या धोरणांवर आधारित असून, ते संस्थांनुसार बदलू शकतात. काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात महिन्याच्या 30 तारखेला पगार जमा केला जातो. तर, काही कंपन्यांकडून 7 तारखेला किंवा 10 तारखेला पगार जमा केला जातो. कैक कंपन्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात 1 तारखेलाही Salary Credit करतात. यंदाच्या वर्षी 30 नोव्हेंबर आणि 7 डिसेंबर या दोन्ही दिवशी शनिवार असल्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांना आपला पगार नेमका कधी होणार हाच प्रश्न पडला आहे.पगार खात्यात कधी जमा होणार हे जाणून घेण्याआधी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेरोल प्रोसेसिंग सायकलसंदर्भात माहिती असणं अपेक्षित आहे.
Salary Process Of Companies Bank Holiday In November सॅलरी कधी होणार पगार पहाराची तारीख पैसे Money Salary News Salary Credited
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Election: 288 मतदारसंघात 7995 उमेदवार... 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 जण रिंगणातMaharashtra Assembly Election 2024 Total Number Of Candidates: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी किती उमेदवार मैदानात आहेत आणि सर्वाधिक अर्ज कुठून आलेत ही माहिती समोर आली आहे.
और पढो »
आठवड्याच्या शेवटी खुशाल करा हिवाळी सहलीचा प्लॅन; कोणत्या भागांमध्ये वाढणार थंडीचा कडाका?Maharashtra Weather News : आठवडी सुट्टी आणि थंडीसाठी राज्यात पूरक वातावरण पाहता ही सुट्टी सार्थकी लावण्याच्या विचारात असाल तर हीच उत्तम वेळ...
और पढो »
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटाTraffic changes in Pune for PM Modi s rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
और पढो »
IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?IPL Retention 2025 Virat Kohli Big Decision: कोणकोणत्या खेळाडूंना आयपीएलचे संघ कायम ठेवणार म्हणजेच रिटेन करणार यासंदर्भातील यादी लवकरच समोर येणार असतानाच विराटसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.
और पढो »
8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवून देणारी केंद्र सरकारची ही योजना, फक्त महिलांना घेता येणार लाभ!Namo Drone Didi Yojana: केंद्र सरकारकडून तरुण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला अशा वेगवेगळ्या स्तरासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. दरम्यान एका नव्या योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. नमो ड्रोन दीदी योजना असे या योजनेचे नाव असून त्याच्या निर्देशांना मंजूरी देण्यात आली आहे.
और पढो »
आज से ही खाना शुरु करे ये 3 चीजें, कभी नहीं होगी विटामिन बी की कमीआज से ही खाना शुरु करे ये 3 चीजें, कभी नहीं होगी विटामिन बी की कमी
और पढो »