Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती च्या घवघवीत यशानंतर अजून महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेलं नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी 23 नोव्हेंबरला लागल्यापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस कोणाच्या गळात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार हे गुलदस्त्यात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर मुख्यमंत्री भाजपचा असणार हे जवळपास निश्चित झालं होतं.
Expressed my gratitude to Hon Union Minister Shri Amitbhai Shah, for his huge support on the battlefield during the important Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 and for the way he greatly inspired and motivated the karykartas.दरम्यान नव्या सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकर पाड पडणार असून मुख्यमंत्रिपदाचा नावाची औपचारिक घोषणेसाठी अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुंबईत आजही महायुतीची महत्त्वाची बैठक आज दुपारी दोननंतर वर्षां बंगल्यावर होणार होती. मात्र ही बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आलीय.
'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी? दुसरीकडे नव्या सरकारचा 2 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या शपथविधीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुतीच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरु झालीय. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची चाचपनी सुरु असल्याची माहिती मिळते. वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क, आणि आझाद मैदान उपलब्ध नसल्याने इतर पर्यायांचा विचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यांतर विदर्भातील बॅकलॉग भरुन काढतील आणि विदर्भाचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. अजितदादा आणि एकनाथ शिंदेंची उपयुक्तता संपल्यात जमा असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी त्यांनी लगावला.महाराष्ट्र
Maharashtra CM Oath Ceremony Maharashtra Chief Minister Oath Ceremony देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार महायुती महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र मंत्री खातेवाटप Maharashtra New CM Shapath Vidhi Maharashtra New CM Shapath Grahan Sohala Devendra Fadnavis Ekanth Shinde Ajit Pawar Mahayuti Maharashtra Government New Cm Of Maharashtra Maharashtra CM Latest News Maharashtra Government New Minister New Cabinet Ministers In Maharashtra Maharashtra New Cabinet Minister List
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितलीSanjay Raut Mention Timing Of CM Announcement: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याची थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली आहे.
और पढो »
Maharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आलीय.
और पढो »
Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
और पढो »
मोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असतानाच ही बातमी समोर आली असून यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुख्यमंत्री फणवीस तर शिंदेच्या वाट्याला काय?Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु असताना सगळी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
और पढो »
मुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न ऐकताच फडणवीस म्हणाले, 'याचं उत्तर...'Devendra Fadnavis On Who Will Be Next CM: महायुतीला 230 हून अधिक जागा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील गूढ कायम असून याचबद्दल फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
और पढो »