Badlapur Case: 'मुख्यमंत्री सर्व शाळांमध्ये पाहरा देणार का? बलात्कारी फोन करुन येतो का?' आमदाराचं विधान

Badlapur School समाचार

Badlapur Case: 'मुख्यमंत्री सर्व शाळांमध्ये पाहरा देणार का? बलात्कारी फोन करुन येतो का?' आमदाराचं विधान
Sexual AssaultBadlapur School Sexual Assault CaseCM
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Badlapur School Sexual Assault Case: सरकार कारवाई करत असल्याचं सांगत सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराचं वादग्रस्त विधान. ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीचाही केला उल्लेख

Badlapur Case: 'मुख्यमंत्री सर्व शाळांमध्ये पाहरा देणार का? बलात्कारी फोन करुन येतो का?' आमदाराचं विधान

छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा कोसळल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी 'या दूर्घटनेमधून काहीतरी चांगले घडावे,' असं विधान केल्याने वाद निर्माण झालेला असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधील आमदार संजय गायकवाड यांनी बदलापूरमधील लैंगिक छळ प्रकरणाबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. मुख्यमंत्री राज्यातील प्रत्येक शाळेवर पहारा देणार का? असा अजब सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित करत सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांसमोर केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sexual Assault Badlapur School Sexual Assault Case CM Seat And Guard School State Rapiest Crime Controversial Comment Mla Sanjay Gaikwad

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियामहाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियाBadlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे.
और पढो »

Badlapur Case: मानवाधिकार आयोग का सीएस-DGP को नोटिस, विस्तृत रिपोर्ट मांगी; फास्ट ट्रैक कोर्ट में होगी सुनवाईBadlapur Case: मानवाधिकार आयोग का सीएस-DGP को नोटिस, विस्तृत रिपोर्ट मांगी; फास्ट ट्रैक कोर्ट में होगी सुनवाईBadlapur Case: मानवाधिकार आयोग का सीएस-DGP को नोटिस, विस्तृत रिपोर्ट मांगी; फास्टट्रैक कोर्ट में होगी सुनवाई NHRC notice to Maharashtra CS and DGP sought Badlapur girls sexual exploitation detailed report
और पढो »

'फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...''फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...'Badlapur Sexual Harassment Case Uddhav Thackeray Group Vs Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरप्रकरणीही विरोधकांनी राजकारण करू नये असं विधान केल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
और पढो »

Badlapur में छात्राओं का शोषण, जनता का भड़का गुस्सा, पुलिस का लाठीचार्जBadlapur में छात्राओं का शोषण, जनता का भड़का गुस्सा, पुलिस का लाठीचार्जBadlapur Protest: मुंबई (Mumbai) से सटे ठाणे (Thane) ज़िले के बदलापुर (Badlapur) में 2 बच्चियों के यौन शोषण के बाद बवाल बढ़ता जा रहा है.  विरोध कर रहे लोगों ने रेल पटरियों को जाम कर दिया.  रेलवे, पुलिस और स्थानीय प्रशासन ने लोगों को समझा-बुझा कर पटरी खाली करवाने की कोशिश की.
और पढो »

दो महीने में फांसी पर लटकाए गए बलात्कारी का नाम बताएं शिंदे : एमवीएदो महीने में फांसी पर लटकाए गए बलात्कारी का नाम बताएं शिंदे : एमवीएदो महीने में फांसी पर लटकाए गए बलात्कारी का नाम बताएं शिंदे : एमवीए
और पढो »

Badlapur Case: बॉम्बे हाईकोर्ट ने बदलापुर यौन उत्पीड़न मामले का लिया संज्ञान, आज होगी सुनवाईBadlapur Case: बॉम्बे हाईकोर्ट ने बदलापुर यौन उत्पीड़न मामले का लिया संज्ञान, आज होगी सुनवाईBadlapur Case बॉम्बे हाईकोर्ट Bombay High Court ने महाराष्ट्र के बदलापुर में दो नाबालिग बच्चियों के साथ हुए दरिंदगी का स्वतः संज्ञान लिया है। हाई कोर्ट ने नाबालिग बच्चियों पर अत्याचार के मामले में गुरुवार 22 अगस्त को अर्जेंट सुनवाई करने का फैसला किया है। जस्टिस रेवती मोहिते डेरे और जस्टिस पृथ्वीराज चव्हाण की बेंच सुबह 1030 बजे मामले की सुनवाई...
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:32:21