Chess World Champion: 11.45 कोटींचं बक्षीस मिळाल्यानंतर डी गुकेशची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'आता आम्ही अधिक...'

Dommaraju Gukesh समाचार

Chess World Champion: 11.45 कोटींचं बक्षीस मिळाल्यानंतर डी गुकेशची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'आता आम्ही अधिक...'
ChessChess World ChampionChess Champion
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 27 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

सिंगापूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यात भारताच्या डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. वर्ल्ड चॅम्पिअन झाल्यानंतर डी गुकेशला बक्षिसामध्ये 11.45 कोटींची रक्कम मिळाली आहे.

Chess World Champion: 11.45 कोटींचं बक्षीस मिळाल्यानंतर डी गुकेशची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'आता आम्ही अधिक...'

तुझ्यासाठी करोडपती होण्याचा नेमका अर्थ काय आहे? असं विचारलं असता गुकेश म्हणाला,"याचा अर्थ खूप आहे. जेव्हा मी बुद्धिबळात उतरलो तेव्हा आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागले. माझे पालक आर्थिक आणि भावनिक अडचणीतून गेले होते. आता, आम्ही अधिक सोयीस्कर आहोत आणि पालकांना त्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही". FIDE ने घेतलल्या मुलाखतीत तो बोलत होता.

"ती अजूनही म्हणते की, तू एक चांगला बुद्धिबळ खेळाडू आहेस हे कळल्यावर मला आनंद होईल. पण तू एक चांगला माणूस आहेस याचा जास्त आनंद होईल", असं डी गुकेशने सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chess Chess World Champion Chess Champion D Gukesh

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

World Chess Champion: 'मी आता या सर्कसचा भाग नाही,' मॅग्नस कार्लसनचं धक्कादायक विधान; म्हणाला 'मी डी गुकेशला...'World Chess Champion: 'मी आता या सर्कसचा भाग नाही,' मॅग्नस कार्लसनचं धक्कादायक विधान; म्हणाला 'मी डी गुकेशला...'मॅग्नस कार्लसनने (Magnus Carlsen) आपल्याला डी गुकेशला (D Gukesh) आव्हान देण्यात कोणताही रस नसल्याचं म्हटलं आहे. आपण आता या सर्कसचा भाग नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
और पढो »

World Chess championship: गुकेश ने चौथे दिन खेला ड्रॉ, डिंग लिरेन से था मुकाबलाWorld Chess championship: गुकेश ने चौथे दिन खेला ड्रॉ, डिंग लिरेन से था मुकाबलाWorld Chess championship: भारतीय ग्रैंडमास्टर डी गुकेश (Gukesh D) और मौजूदा चैंपियन डिंग लिरेन ने शुक्रवार को विश्व शतरंज चैंपियनशिप (World Chess Championship) की चौथी बाजी ड्रॉ खेली.
और पढो »

Gukesh Dommaraju: তামিল না তেলুগু? বিশ্বচ্যাম্পিয়নের শিকড় নিয়ে প্রশ্ন! বিতর্কে চন্দ্রবাবু-স্ট্যালিনGukesh Dommaraju: তামিল না তেলুগু? বিশ্বচ্যাম্পিয়নের শিকড় নিয়ে প্রশ্ন! বিতর্কে চন্দ্রবাবু-স্ট্যালিনStalin And Naidu Sparks Debate Over Chess World Champion Gukesh Dommaraju s Roots
और पढो »

உலக செஸ் சாம்பியன் குகேஷ்... வெற்றி பெற்றது எப்படி? முதல் ரியாக்ஷன்உலக செஸ் சாம்பியன் குகேஷ்... வெற்றி பெற்றது எப்படி? முதல் ரியாக்ஷன்Gukesh, World Chess Champion | உலக செஸ் சாம்பியன்ஷிப் பட்டத்தை இந்திய வீரர் குகேஷ் வெற்றி பெற்று சாதனை படைத்துள்ளார்.
और पढो »

Maharashtra Election Results: 'मोदी आहेत तर...'; विजयावर फडणवीसांची 2 वाक्यात पहिली प्रतिक्रियाMaharashtra Election Results: 'मोदी आहेत तर...'; विजयावर फडणवीसांची 2 वाक्यात पहिली प्रतिक्रियाMaharashtra Vidhan Sabha Election Results Devendra Fadnavis First Comment: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'Ajit Pawar Meet Sharad Pawar: शरद पवारांची अजित पवार यांनी दिल्ली येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »



Render Time: 2025-02-15 15:47:40