Char Dham Yatra : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर चार धाम यात्रेला सुरुवात होते आहे. त्यापूर्वी भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
तुम्ही जर चार धाम यात्रेसाठी जाणार असाल तर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यावर्षी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजे 10 मे 2024 पासून सुरु होणार आहे. आतापर्यंत या यात्रेसासाठी 16 लाखांहून अधिक भाविकांनी ऑनलाईन बुकिंग केली आहे. या यात्रेत कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात येते. या अनुषंगाने चार धाम यात्रेमध्ये एका दिवसात किती भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत, याचा निर्णय घेण्यात आलाय.
If you are coming for Char Dham Yatra, please watch this video and understand the information carefully and share it.तर गंगोत्री धामसाठी 11 हजार भाविकांची मर्यादा असणार आहे. तर केदारनाथ धामसाठी 18 हजार आणि बद्रीनाथ धामसाठी 20 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्याशिवाय ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय भाविकांना चार धामचं दर्शन घेता येणार नाही, सांगण्यात आलंय.Full Scorecard →
Char Dham Yatra Kedarnath Badrinath Yamunotri Gangotri Uttarakhand Chardham Yatra 2024 Kedarnath Badrinath Yamnotri Gangotrichardham Yatra Registration Chardham Yatra Registration Kese Kare
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' कारणासाठी बसचालकांचा आंदोलनाचा इशाराSchool Bus : पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकाने शाळेबद्दल घेतलेल्या एका निर्णयाच्या विरोधात बसचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
और पढो »
चारधाम यात्रा में पहली बार ले जा सकेंगे चार्टर्ड हेलिकॉप्टर: किराया 1.95 लाख; 4 दिन में 14 लाख रजिस्ट्रेशन,...Char Dham yatra News | Kedarnath Temple Registration helicopter booking
और पढो »
Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
और पढो »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
और पढो »
Char Dham Yatra: चार धाम यात्रा के रजिस्ट्रेशन को लेकर आया बड़ा अपडेट, हेलीकॉप्टर सेवा की बुकिंग फुल, जानें कब से मिलेंगे दर्शनChar Dham Yatra: चार धाम यात्रा के कपाट खुलने की सूचना मिलते ही श्रद्धालुओं की भीड़ रजिस्ट्रेशन कराने में जुट गई है. सरकार तय मानदंड के तहत रोजाना रजिस्ट्रेशन कर रही है
और पढो »