Crime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा, पहिल्यांदाच असं घडलं

Gondia District Sessions Court समाचार

Crime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा, पहिल्यांदाच असं घडलं
Capital PunishmentKishor ShendeLatest Crime News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Gondia kishor Shende Case : पत्नीला, सासऱ्याला आणि मुलाला जिवंत जाळ्याप्रकरणी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

गोंदिया च्या सुर्यटोला जळीत कांड ातील आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतलेल्या आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री सासरा, पत्नी आणि मुलाला जिवंत जाळले होते. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. अशातच आता गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायायलयाने पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, हा निकाल कॉन्फरमेशनकरिता हायकोर्टात जाणार असून तिथून ही शिक्षा अंमलात येणार असल्याची माहिती वकील विजय कोल्हे यांनी दिली आहे. तर या प्रकरणाची गंभिर्यता पाहता या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नागपूर कोर्टात काम करीत असलेले सरकारी वकील विजय कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनाविण्याकरिता महत्वाचे पुरावे घेत युक्तिवाद केल्याने आज हा निकाल मार्गी लागला. कोर्टाच्या निर्णयानंतर पिडीतांच्या कुटूंबियानी समाधान व्यक्त केलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Capital Punishment Kishor Shende Latest Crime News Gondia Crime News Gondia Kishor Shende Case Latest Marathi News गोंदिया क्राईम न्यूज किशोर शेंडे सुर्यटोला जळीत कांड फाशीची शिक्षा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरणIPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरणIPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पडतोय. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 55 सामन्यांनंतरही प्ले ऑफमधले संघ निश्चित झालेले नाहीत. आतापर्यंत एकही संघ प्लेऑफमध्ये क्वालीफाय झालेली नाही.
और पढो »

Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
और पढो »

महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलंमहाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलंधारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे.
और पढो »

माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) आपण 67 वृत्तपत्रांमध्ये माफीनामा छापला असून, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असं सांगितलं आहे.
और पढो »

IPS अधिकाऱ्याला भेटला UPSC उत्तीर्ण न होऊ शकलेला रुममधला मित्र; पोस्ट शेअर करत मांडल्या भावनाIPS अधिकाऱ्याला भेटला UPSC उत्तीर्ण न होऊ शकलेला रुममधला मित्र; पोस्ट शेअर करत मांडल्या भावनाकोणतंही यश अंतिम नसतं, कोणतंही अपयश घातक नसतं, जीवनात पुढे जात राहण्याचं धैर्य सर्वात महत्वाचं आहे! , असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
और पढो »

'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..''कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:34:50