Elephanta Caves Boat Accident: 'त्या' प्रवाशाच्या तक्रारीवरुन नेव्हीवर गुन्हा दाखल; बोट नेमकं कोण चालवत होतं हे गूढ कायम?

Elephanta Caves समाचार

Elephanta Caves Boat Accident: 'त्या' प्रवाशाच्या तक्रारीवरुन नेव्हीवर गुन्हा दाखल; बोट नेमकं कोण चालवत होतं हे गूढ कायम?
Elephanta Caves Boat AccidentElephanta Caves Mumbai Boat AccidentGateway Of India Mumbai Boat Sinking
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 95%
  • Publisher: 63%

Elephanta Caves Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया येथून दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास नीलकमल नावाची बोट 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाकडे निघाले आणि तिथेच घात झाला.

Elephanta Caves Boat Accident: 'त्या' प्रवाशाच्या तक्रारीवरुन नेव्हीवर गुन्हा दाखल; बोट नेमकं कोण चालवत होतं हे गूढ कायम?

मुंबईजवळील एलिफंटा येथे जाणाऱ्या निलकमल प्रवासी बोट दुर्घटना प्रकरणी नेव्हीच्या पेट्रोलिंग स्पीड बोटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पीड बोटवरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. ज्या व्यक्तीने बोट धडकली तो व्हिडीओ काढला त्याच व्यक्तीची FRI नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेप्रकरणी आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 बेपत्ता असून 2 गंभीर जखमी आहेत.

मुंबई जवळील एलिफंटा येथे जाणाऱ्या निलकमल प्रवासी बोट दुर्घटना प्रकरणी नेव्हीच्या पेट्रोलिंग स्पीड बोटीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्या व्यक्तीने बोट धडकली तेव्हाचा व्हिडीओ शूट केला तो प्रवासी नाथाराम चौधरी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पीड बोटवरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान ती नेव्ही स्पीड बोट नेव्हीने टो करून नेली असून पोलिसांकडून त्या बोटीची पाहणी आणि तपासणी करण्यात येणार आहे.

नौदलाच्या स्पीड बोट विरोधात नीलकमल बोट दुर्घटनेसंदर्भात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सीआर क्र 283/24 अन्वये 106, 125 , 282, 324 BNS नुसार एफआयआर नोंदवण्यात आला असून स्पीड बोट चालक आणि जबाबदार इतरांवर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेव्ही स्पीड बोट मध्ये एकूण सहा जण होते त्यातील तिघे मृत असून 1 जण गंभीर आहे. तर दोघांची स्थिती स्थिर असून यातील नेमकी स्पीड बोट कोण चालवत होतं? हे अद्याप नेव्हीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Elephanta Caves Boat Accident Elephanta Caves Mumbai Boat Accident Gateway Of India Mumbai Boat Sinking Mumbai Boat Accident Elephanta Caves Mumbai Neelkamal Ferry Incident Boat Accident Mumbai News Mumbai Boat Mishap Updates Rescue Operation Gateway Of India Boat Accident Mumbai Boat Accident News Gateway Of India Boat Accident Gateway Of India Live News Today News मुंबई बोट अपघात एलिफंटा अपघात एलिफंटा बोट अपघात नीलकमल बोट अपघात

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न ऐकताच फडणवीस म्हणाले, 'याचं उत्तर...'मुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न ऐकताच फडणवीस म्हणाले, 'याचं उत्तर...'Devendra Fadnavis On Who Will Be Next CM: महायुतीला 230 हून अधिक जागा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील गूढ कायम असून याचबद्दल फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
और पढो »

Maharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीMaharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आलीय.
और पढो »

2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?Maharashtra Assembly Election Result: राज्यात आज विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी 2019मध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
और पढो »

'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.
और पढो »

...म्हणून जगज्जेत्या गुकेशला भरावा लागणार 4.67 कोटींचा Income Tax! निर्मला सितारमन ट्रोल...म्हणून जगज्जेत्या गुकेशला भरावा लागणार 4.67 कोटींचा Income Tax! निर्मला सितारमन ट्रोलD Gukesh Fans Troll Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना गुकेशच्या चाहत्यांकडून ट्रोल केलं जात आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात...
और पढो »

बापरे! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बदलली वाऱ्यांची दिशा; 'फेंगल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?बापरे! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बदलली वाऱ्यांची दिशा; 'फेंगल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?Cyclone Fengal Live Location : महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ नेमकं किती दूर? पाहा चक्रीवादळासंदर्भात हवामान विभागानं दिलेला इशारा आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन...
और पढो »



Render Time: 2025-02-19 07:19:09