Expert On Budget: सोनं स्वस्तात खरेदी करण्याची हीच योग्य संधी, अन्यथा महागात पडेल!

Gold Stamp Duty समाचार

Expert On Budget: सोनं स्वस्तात खरेदी करण्याची हीच योग्य संधी, अन्यथा महागात पडेल!
Gst On GoldGold And Silver To Become CheaperCustom Duty On Gold And Silver Reduce
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Gold Stamp Duty: सोनं-चांदीच्या दराबाबतही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळं सोनं-चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी घटवली आहे. कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन थेट 6 टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच तब्बल 9 टक्क्यांनी कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. कस्टम ड्युटी कमी झाल्यानंतर सराफा बाजारात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, त्याचबरोबर व्यापाऱ्यांना एक भीती सतावत आहे ती म्हणजेच जीएसटीची. सरकार जीएसटी वाढवू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं तुम्हाला जर सोनं खरेदी करायचे आहे तर आत्ताच तुमच्यासाठी योग्य संधी आहे.

सोन, चांदी आणि प्लॅटिनम या मौल्यवान धातुंच्या कस्टम ड्युटीत 9 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. म्हणजेच आता कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळं सोनं स्वस्त होणार आहे. सोनं किती स्वस्त होणार आहे. यावर एक नजर, सोनं प्रतिकिलो 5 लाख 90 हजार रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर, चांदी प्रतिकिलो 7,600 रुपयांनी स्वस्त होणार, प्लॅटिनमवर 1900 ते 2000 रुपयांची घट होणार आहे. हा सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा आहे. मात्र, कस्टम ड्युटी कमी केल्याचा सरकारला एक फायदादेखील झाला आहे.

केंद्र सरकारने सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला असला तरी एकीकडे व्यापाऱ्यांच्या मनात एक भीतीदेखील आहे. लवकरच जीएसटी कौंसिलची बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटीमध्ये वाढ केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. सध्या सोनं-चांदीवरील जीएसटी 3 टक्के इतका आहे. तोच जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच कस्टम ड्युटी 9 टक्क्यांनी कमी करुन सरकार जीएसटी 12 टक्के करु शकते. त्यामुळं पुन्हा सोनं महाग होण्याची शक्यता आहे.

कस्टम ड्युटी घटवल्यानंतर आता तरी सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळं येत्या चार ते सहा महिन्यात तुम्ही सोनं खरेदी करु शकता. कारण त्यानंतर सोनं पुन्हा महाग होण्याची शक्यता आहे. कस्टम ड्युटी घटवल्यानंतर 70,000 रुपयांपर्यंत सोन्याच्या किंमती खाली येऊ शकतात. त्यामुळं तुमच्या घरी येत्या काही काळात लग्न समारंभ असेल तर तुम्ही या चार ते सहा महिन्यात सोनं खरेदी करुन ठेवा.'टॅक्स, मतांसाठी महाराष्ट्र, निधीत मात्र ठेंगा! शिंदेंनीही...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gst On Gold Gold And Silver To Become Cheaper Custom Duty On Gold And Silver Reduce Budget 2024 Impact On Jewellery सोन्याचा भाव सोन्याचा आजचा दर सोन्याची किंमत

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाही...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
और पढो »

Maharashtra Weather News : चिंतेची चाहूल! पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; पण त्यानंतर...Maharashtra Weather News : चिंतेची चाहूल! पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; पण त्यानंतर...Maharashtra Weather News : पावसाळी सहलींचे बेत आखणार असाल, तर आताच सावध व्हा! अतिउत्साहाच्या भरात केलेली चूक पडेल महागात.
और पढो »

दागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचादागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचाGold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज मोठी घट होत आहे. काय आहेत सोन्याचा आजचा भाव
और पढो »

...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्य...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्यAjit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
और पढो »

धक्कादायक! बाल्कनीत खेळत होता 2 वर्षाचा चिमुरडा, पालकांचं थोडं दुर्लक्ष आणि थेट खाली, घटना CCTV मध्ये कैदधक्कादायक! बाल्कनीत खेळत होता 2 वर्षाचा चिमुरडा, पालकांचं थोडं दुर्लक्ष आणि थेट खाली, घटना CCTV मध्ये कैदNashik boy fell Down: तुमची मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे असते. अन्यथा थोडे जरी दुर्लक्ष केले तर कधी कोणती गोष्ट महागात पडेल? हे सांगता येणार नाही. नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा येथे घडलेली एक धक्कादायक घटना याचीच प्रचिती देते.
और पढो »

पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लानपराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लानपंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात कम बॅक होणार आहे. पराभव होऊनही भाजपने पंकजा मुंडे यांना संधी का दिली जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:19:57