हे ऐकायला आणि वाचायला थोडं गोंधळल्या सारखं वाटतंय का? चला तर आज आपण कानाची पाळी पाहता समोरच्या व्यक्तीविषयी अनेक गोष्टी कशा जाणून घेऊ शकतो
: तुमचं व्यक्तीमत्त्व ओळखण्यासाठी अनेक गोष्टी असतात. पण तुमच्या कानाच्या पाळी पाहून तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात हे ओळखता येईल का? तुम्हाला काय वाटतं. ते जाणून घेऊया...
आतापर्यंत कोणत्या व्यक्तीला ओळखण्यासाठी त्यांच्या अनेक गोष्टी सांगतात. पण त्यात आता कान देखील येतो हे वाचून तुम्हाला आश्चर्य झालं असेल. दरम्यान, त्यातही कानाची पाळी पाहून तुम्हाला समोरची व्यक्ती कशी आहे ते आता ओळखता येणार आहे. आता तुम्हाला स्वत: वर हा उपक्रम आधी करायचा असेल तर तुमचे कान आरशात पाहा किंवा फोटो पाहा. त्यानंतर पाहा की तुमच्या कानाची पाळी ही स्वतंत्रपणे लोमकळलेली आहे की चपकलेली दिसते. जर तुमची कानाची पाळी ही लोमकळणारी असेल तर तुमचे इयरलोब हे फ्री आहेत.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव अनुभवायचे असतात आणि त्यासोबत मिळणाऱ्या संधीचं काही तरी करता येईल असा विचार करता. तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्यायला आवडतं. याचा अर्थ तुम्हाला इतर लोक काय विचार करतात आणि समाजाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत किंवा कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यासाठी तुम्ही तयार नसता. तुम्ही खुल्या मनानं विचार करणारे असल्यानं इतर लोक तुमच्याविषयी काय विचार करतात याच्याशी तुम्हाला काहीही घेणं देणं नसतं.
Ears Personality Test Ear Shape Astrology Ears Personality Traits Attached Earlobes Astrology Ears And Personality Traits Attached Earlobes Personality Attached Vs Detached Earlobes Personality Trending Topics Lifestyle. Lifestyle News Lifestyle News In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
வானில் இருந்தாலும் பஞ்சபூதங்களின் குணங்கள் கொண்ட கிரகங்கள்! ஜோதிடம் அறிவோம்...12 zodiac horoscope Basic Traits:
और पढो »
Dakshin Dinajpur: যোনিতে সোনার বিস্কুট! পাচারের সময়ে ধরা পড়লেন, কে এই রহস্যময়ী?woman caught in india bangladesh border Hili Dakshin Dinajpur with gold biscuit hidden in her genital
और पढो »
பாவக் கிரகங்களுடன் இணைந்தாலும் அவை கொடுக்கும் கெடுதல்களையும் போக்கும் கேது பகவான்!Sinful And Shadow Planet Ketu Traits: பாபக் கிரகங்களாகிய, சனி, செவ்வாய் ராகு ஆகியவற்றுடன் கேது இணைந்தால், பாவ கிரகங்களின் தீமைகளை நீக்கி, அவற்றையும் வலுப்படுத்தக்கூடிய சக்தி படைத்தவர் கேது பகவான்
और पढो »
रिलेशनशिप- अपनी पर्सनैलिटी को समझने का टूल है ‘जोहारी विंडो’: जानें अपनी वह ताकत और कमजोरी, जिसके बारे में ...Johari Window Personality Test For Self-awareness हममें से हर किसी में कुछ खास नॉलेज, बिहेवियर, एटीट्यूड और स्किल होता है। जोहारी विंडो में ऐसी 55 आदतें गिनाई गई हैं।
और पढो »
फोन पकड़ने का अंदाज भी खोलता है Personality के गहरे राजकिसी व्यक्ति के काम करने के अंदाज से उसके स्वभाव और गुणों का अनुमान लगाया जा सकता है. मौजूद दूर में आमतौर पर हर व्यक्ति फोन का इस्तेमाल करता है लेकिन आपको यह जानकर हैरानी होगी कि मोबाइल फोन पकड़ने के अंदाज से भी व्यक्ति के गुणों और स्वभाव का पता लगाया जा सकता है.
और पढो »
Optical Illusion: अगर आप भी हैं रोमांटिक तो दिलों की इस तस्वीर में छिपे सबसे अलग दिल को खोजेंPersonality Optical Illusion: इस तस्वीर में एक सवाल छिपा हुआ है, जिसका जवाब देकर आप जान सकते हैं कि Watch video on ZeeNews Hindi
और पढो »