Good News! म्हाडा कोकण मंडळाचा दिलासा; २,२६४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ

Mhada Lottery समाचार

Good News! म्हाडा कोकण मंडळाचा दिलासा; २,२६४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ
MHADA Kokan Mandal LotteryMumbai HousingMHADA Kokan Mandal Lottery Result
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

MHADA Kokan Mandal Lottery: म्हाडाच्या कोकण मंडळाने दिलासादायक बातमी दिली आहे.

Updated: Dec 10, 2024, 07:59 AM ISTहक्काचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते. मात्र मुंबई व मुंबई लगतच्या शहरात घराचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे परवडत नाही. म्हणूनच नागरिक म्हाडा किंवा सिडकोच्या योजनांची वाट पाहत असतात. अलीकडेच म्हाडाच्या मुंबई मंडळाने दोन हजार घरांची लॉटरी काढली होती. त्यानंतर आता कोकण मंडळाच्या 2,264 घरांच्या लॉटरी काढण्यात आली होती. या घरांच्या सोडतीला अखेर 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २,२६४ घरांच्या सोडतीची अर्ज विक्री प्रक्रिया मंगळवारी संपुष्टात येत असून अर्ज विक्री-स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत २,२६४ घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ ४९८९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेर अर्ज विक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदवाढीनुसार आता १० डिसेंबरऐवजी २५ डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

कोकण मंडळाकडून २० टक्के योजनेतील ५९४, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८, १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसह विखुरलेल्या ११७ घरे अशा एकूण २,२६४ घरांसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज विक्रीची मुदत मंगळवारी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे. असे असताना सोमवारपर्यंत २,२६४ घरांसाठी १३ हजार २४९ जणांनी अर्ज भरले आहेत. तर यातील केवल ४,९८९ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत.

26 डिसेंबर 2024 रात्री 11.59 पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करु शकणार आहेत. तसंच, 26 डिसेंबर 2024 रोजी RTGS/NEFTच्या माध्यमातून अनामत रकमेचा भरणा अर्जदाराना करता येणार आहे. तसंच, 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. अर्जदारांचा सोडतीचा निकाल मोबाइल एसएमएस आणि ईमेलद्वारे मिळणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

MHADA Kokan Mandal Lottery Mumbai Housing MHADA Kokan Mandal Lottery Result Mhada Lottery Result Mhada Result म्हाडा लॉटरी म्हाडा निकाल म्हाडा लॉटरी निकाल

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नाताळ व नववर्षासाठी कोकणात जायचा प्लान आखताय? कोकण रेल्वेने केली मोठी घोषणानाताळ व नववर्षासाठी कोकणात जायचा प्लान आखताय? कोकण रेल्वेने केली मोठी घोषणाKonkan Railway Christmas Special Train: कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता कोकण रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे.
और पढो »

MHADA Lottery लांबणीवर; रिक्त घरांच्या विक्रीसाठी आखला नवा आराखडा, तुम्ही ठरणार का लाभार्थी?MHADA Lottery लांबणीवर; रिक्त घरांच्या विक्रीसाठी आखला नवा आराखडा, तुम्ही ठरणार का लाभार्थी?MHADA Lottery Latest Update : म्हाडाच्या घरांसाठीचे इच्छुक ते घरांचे लाभार्थी हा प्रवास सर करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत आहात? पाहा म्हाडा सोडतीसंदर्भातील मोठी बातमी.
और पढो »

पुण्यातील घरांच्या किमती कोट्यवधींची वाढ; यामागचं कारण आणि तुमच्या शहरातील दर काय?पुण्यातील घरांच्या किमती कोट्यवधींची वाढ; यामागचं कारण आणि तुमच्या शहरातील दर काय?घरांच्या किंमती उच्चांक भरारी घेत आहे. सामान्य माणसाला मुंबई, पुणे काय त्याच्या आजूबाजूच्या शहरांमध्येही घर घेणं कठीण होत चाललं आहे. अशातच 20245 पर्यंत घरांच्या दरात आणखी वाढ होणार आहे.
और पढो »

निवडणुकीत चर्चेचा मुद्दा ठरलेल्या 'त्या' पिकाचे भाव वधारले, शेतकऱ्यांना दिलासानिवडणुकीत चर्चेचा मुद्दा ठरलेल्या 'त्या' पिकाचे भाव वधारले, शेतकऱ्यांना दिलासाVidhansabha Election: विधानसभा निवडणुकांनंतर सोयाबीनला चांगला दर मिळाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
और पढो »

सर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेशसर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेशAjit Pawar : अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इनकम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे.
और पढो »

UPPSC कैंडिडेट्स का कैंडल मार्च, क्या हैं छात्रों की मांग और क्या दिलासा दे रहा प्रशासन?UPPSC कैंडिडेट्स का कैंडल मार्च, क्या हैं छात्रों की मांग और क्या दिलासा दे रहा प्रशासन?UPPSC Protest Prayagraj: पीसीएस परीक्षा के लिए 5,76,000 परीक्षार्थियों का रजिस्ट्रेशन है, जबकि सभी 75 जिलों में 4,35,000 परीक्षार्थियों के लिए ही सेंटर मिल पा रहे हैं.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:51:17