घरांच्या किंमती उच्चांक भरारी घेत आहे. सामान्य माणसाला मुंबई, पुणे काय त्याच्या आजूबाजूच्या शहरांमध्येही घर घेणं कठीण होत चाललं आहे. अशातच 20245 पर्यंत घरांच्या दरात आणखी वाढ होणार आहे.
शहरात आपलं एक हक्काचं घर असावं असं प्रत्येक सामान्या माणसाचं स्वप्न असतं. पण स्वप्न दिवसेंदिवस लांब जाताना दिसत आहे. शहरांमधील घरांच्या किंमतीत होणारी वाढ ही गगनभरारी घेत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
कोरोना काळात घरांच्या किंमतीत मोठी घट झाली होती पण त्यानंतर कोरोनाचं सावट कमी होताच यामध्ये वाढ झाली आहे. शहरांमध्ये घरांच्या खरेदी विक्रीसोबतच नवीन प्रोजेक्टमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात महानगरांमध्ये घरांची किंमत सरासरी 1 कोटी 23 लाख रुपये इथपर्यंत पोहोचली आहे.अनारॉक ग्रुपने दिलेल्या अवहालानुसार, एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत या कालावधीत 2,27,400 घरांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात 2,35,200 घरांची विक्री झाली आहे.
घरभाडं वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे, घरांसह इतरही अनेक पायाभूत सुविधा सोबती मिळतात. अनेकदा विकेंडला घराबाहेर न जाता कॉम्प्लेक्समध्ये सुविधा मिळवण्याकडे नागरिकांचा कल आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये नोकरीच्या निमित्तानं वास्तव्यास असणाऱ्या मध्यमवयीन वर्गानं मोठ्या प्रमाणात घरं भाड्यानं घेतल्याची बाब या सर्वेक्षणातून निदर्शनास आली.बातमीमहाराष्ट्रविरोधी पक्षनेता पदाबद्दल विचारताच अजित पवार आभाळाकडे पाहत ह...
House Price Pune House Price Mumbai News Mumbai Latest Update House Rent Rates Delhi House Rent मुंबई घरांच्या किमती मुंबई घरभाडं मराठी बातम्या Mumbai Real Estate भाड्याचं घर म्हाडा सिकडो Mhada Cidco
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेट सोन्याचे दरGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »
विनाकारण केलेला वाद दिवस खराब करेल, तूळ-धनुसह 4 राशीच्या लोकांनी राहा सतर्कHoroscope : सोमवारी, 4ऑक्टोबर 2024 रोजी अनुराधा नक्षत्र आणि शोभन योग आहे. अशावेळी याचा 12 राशींवर काय होईल परिणाम.
और पढो »
'...तर शरद पवार तुमच्या नोटिशीला काय घाबरणार?' पुण्यातील 'त्या' आमदाराला सुप्रिया सुळेंचा सवालSupriya Sule Slams Ajit Pawar Candidate: जाहीर सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांसंदर्भात या आमदाराने केलेल्या विधानावरुन त्याला फैलावर घेतलं आहे. सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा उल्लेख करत काय म्हटलं आहे जाणून घ्या.
और पढो »
गृहिणींचे बजेट पुन्हा बिघडणार; कांद्याच्या दरात मोठी वाढ, आता काय आहे भाव?Onion Price Rise: कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे.
और पढो »
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 18,22,24 कॅरेटचे दरGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाहा किती आहेत आजचे सोन्याचे दर
और पढो »
लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या एक तोळ्याचा भावGold Price Today: आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »