Gulbadin Naib: सुपर-8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव करून अफगाणिस्तानने प्रथमच वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना लो स्कोर, सततचा पाऊस, डकवर्थ लुईस, विजयानंतरचं सेलिब्रेशन, आनंदाश्रू आणि कथित क्रॅम्पची दुखापत या सर्व गोष्टींमुळे लक्षात राहणार आहे.
Gulbadin Naib : जिंकण्यासाठी अफगाणिस्तानने केली चिटींग? हेड कोचच्या इशाऱ्यानंतर गुलबदीनने मैदानात केलं 'हे' कृत्य
टी-20 वर्ल्डकपमध्ये सोमवारी रात्री भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंजक सामना झाला. तर मंगवारी सकाळी अफगाणिस्तान विरूद्ध बांगलादेश यांच्यात थरारक सामना रंगला होता. अखेर या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशाचा पराभव करत इतिहासात पहिल्यांदाच टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं. या सोबतच अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपच्या स्पर्धेतून बाहेर काढलं आहे. दरम्यान बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात एक घटना घडली.
सुपर-8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव करून अफगाणिस्तानने प्रथमच वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना लो स्कोर, सततचा पाऊस, डकवर्थ लुईस, विजयानंतरचं सेलिब्रेशन, आनंदाश्रू आणि कथित क्रॅम्पची दुखापत या सर्व गोष्टींमुळे लक्षात राहणार आहे. मात्र सामन्यातील एक घटनेवरून एक मोठा वाद निर्माण झाला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीमच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित करण्यात येतंय. गुलबदीन नायब आणि प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांच्यावर चिटींगचा आरोप करण्यात येतोय.
गुलबद्दीन नायब मैदानातून बाहेर पडताच पाऊस आला आणि पावसामुळे सामना एक ओव्हरने कमी झाला. त्यानंतर बांगलादेश टीमला विजयासाठी 19 ओव्हरमध्ये 114 रन्सचं लक्ष्य मिळालं. मात्र गुलबदीन मैदानाबाहेर गेल्याने कर्णधार राशिद खान आनंदी दिसला नाही. विशेष बाब म्हणजे गुलबदिन नायब 13व्या ओव्हरमध्ये मैदानावर परतला आणि त्याने 15 वी ओव्हरही फेकली. या षटकात त्याने तंजीम हसनची विकेट घेतली. त्यामुळे त्याच्या दुखापतीवर सर्वांनीच प्रश्न उपस्थित केलं.
Gulbadin Naib Acting BAN Vs AFG T20 World Cup 2024 Cricket News In Hindi Rashid Khan Australia Team Afghanistan Cricket Team Jonathan Trott
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यूAccident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...
और पढो »
निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
और पढो »
'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील कबीर सिंग चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
और पढो »
250 कोटी रुपये खर्च करुन बांधलेलं मैदान जमीनदोस्त करणार; रोहितनेही व्यक्त केलेली नाराजी250 Crore Rs Worth Cricket Ground Will Be Demolish: हे मैदान मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. अगदी रोहित शर्मानेही या मैदानासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता 29 जून नंतर हे मैदाना उद्धवस्त केलं जाणार आहे. जाणून घेऊयात या मैदानासंदर्भात...
और पढो »
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनंआता हे दुसरं प्री-वेडिंग पार्टी आहे. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंब हे इटली ते फ्रांस असा प्रवास लग्झरी क्रुजवरून करणार आहे.
और पढो »
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावाल!Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे.
और पढो »