250 कोटी रुपये खर्च करुन बांधलेलं मैदान जमीनदोस्त करणार; रोहितनेही व्यक्त केलेली नाराजी

T20 World Cup 2024 समाचार

250 कोटी रुपये खर्च करुन बांधलेलं मैदान जमीनदोस्त करणार; रोहितनेही व्यक्त केलेली नाराजी
T20 World Cup
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 3 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 16%
  • Publisher: 63%

250 Crore Rs Worth Cricket Ground Will Be Demolish: हे मैदान मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. अगदी रोहित शर्मानेही या मैदानासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता 29 जून नंतर हे मैदाना उद्धवस्त केलं जाणार आहे. जाणून घेऊयात या मैदानासंदर्भात...

सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2024 ची स्पर्धा सुरु असून ही स्पर्धा अगदीच रंजक वळणावर असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुपर 8 च्या फेरीसाठी 12 जून रोजीचा आपला तिसरा सामना जिंकून पात्र ठरला आहे.अमेरिकेतील 3 आणि वेस्ट इंडिजमधील 6 अशा एकूण 9 मैदानांवर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने खेळवले जात आहेत. अमेरिकेत ज्या मैदानांवर सामने खेळवले गेले त्यात न्यू यॉर्कमधील नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमचाही समावेश असून इथेच भारताचे पहिले तीन सामने खेळवण्यात आलेत.

मात्र अमेरिकेतील हे सर्वात नवं क्रिकेट स्टेडियम टेम्पररी म्हणजेच तात्पुरत्या स्वरुपाचं आहे, असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र हे खरं आहे. आयसीसीने 250 कोटी रुपये खर्च केले असली तरी जगभरात क्रिकेट अगदी नियमितपणे खेळल्या जाणाऱ्या देशांतील स्टेडियमप्रमाणे सर्व आधुनिक सोयीसुविधा या मैदानात कमी वेळात उपलब्ध करुन देता आलेल्या नाहीत.आयसीसीने या मैदानावर ड्रॉप इन खेळपट्टा वापरल्यात. म्हणजेच अॅडलेडवरुन या तयार केलेल्या खेळपट्टी आणून येथे बसवण्यात आली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

T20 World Cup

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Cyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवरCyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवरCyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार रेमल चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.
और पढो »

Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो 'एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...'Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो 'एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...'Rohit Sharma On Viral Video : टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट करत स्टार स्पोर्टसच्या (star sports) कॅमेरामॅनवर नाराजी व्यक्त केलीये.
और पढो »

दिल्ली-मेरठ और ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे पर बढ़ा टोल, 250 रुपये तक करने होंगे खर्चदिल्ली-मेरठ और ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे पर बढ़ा टोल, 250 रुपये तक करने होंगे खर्चदिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे और ईस्टर्न पेरफिरेल एक्सप्रेसवे पर टोल किराए में बढ़ोतरी कर दी गई है. यह इजाफा सोमवार यानी 3 जून 2024 से लागू हो जाएगा.
और पढो »

शिक्षणाला बगल देत भारतीयांनी भटकंतीवर खर्च केले 1,42,00,000 कोटी; परदेशी शेअर बाजारतही गुंतवणूकशिक्षणाला बगल देत भारतीयांनी भटकंतीवर खर्च केले 1,42,00,000 कोटी; परदेशी शेअर बाजारतही गुंतवणूकIndia News : 2,60,00,000 कोटी... पढेगा नही घुमेगा इंडिया; फॉरेन टूरसह भारतीयांनी आणखी कुठं केला पाण्यासारखा खर्च ? आरबीआयनं स्पष्टच सांगितलं...
और पढो »

नरेंद्र मोदी से 10 लाख रुपये कम खर्च किए, फिर भी 3 गुना ज्यादा वोट पा गए अजय रायनरेंद्र मोदी से 10 लाख रुपये कम खर्च किए, फिर भी 3 गुना ज्यादा वोट पा गए अजय रायवाराणसी में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और कांग्रेस उम्मीदवार अजय राय के चुनाव प्रचार खर्च का खुलासा हुआ। मोदी ने 24.03 लाख रुपये खर्च किए, जबकि राय ने 14.
और पढो »

9999 कोटी 94 लाख 95 हजार 999 रुपये..; शेतकऱ्याच्या खात्यावरील बॅलेन्स पाहून अधिकारीही थक्क9999 कोटी 94 लाख 95 हजार 999 रुपये..; शेतकऱ्याच्या खात्यावरील बॅलेन्स पाहून अधिकारीही थक्कRs 9900 Crore Credited In Bank Account: या व्यक्तीच्या खात्यावरील एकूण 99,99,94,95,999.99 रुपये असल्याचं दाखवण्यात आलं. त्याने यासंदर्भातील माहिती तातडीने बँक अधिकाऱ्यांना दिली.त्यानंतर घडामोडींना वेग आला अन् पुढे काय घडलं जाणून घ्या...
और पढो »



Render Time: 2025-02-19 20:18:10