India News : 2,60,00,000 कोटी... पढेगा नही घुमेगा इंडिया; फॉरेन टूरसह भारतीयांनी आणखी कुठं केला पाण्यासारखा खर्च ? आरबीआयनं स्पष्टच सांगितलं...
जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आल्यामुळं एकिकडे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची सत्र सुरु असतानाच भारतात मात्र चित्र काहीसं वेगळं असल्याचं पाहायला मिळत आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या सकारात्मत आणि संतुलित वेगानं पुढे जात असून, नागरिकांच्या अर्थार्जनासह त्यांच्या खर्चाचा आकडा पाहता हीच बाब सिद्ध होताना दिसत आहे.
भारतीयांच्या खात्यात येणारी रक्कम, पगार , आर्थिक मोबदला किंवा आणखी इतर माध्यमांतून येणारे पैसे देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नेमके कुठे खर्च करत आहेत, कुठे गुंतवत आहेत यासंदर्भात आरबीआय नं नुकताच एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार मागील वर्षभरात भारतीयांनी परदेशी पर्यटनावर आणि परदेशात एकूण 31.7 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 2.64 लाख कोटी रुपये खर्च केले. गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीयांनी खर्च केलेली ही रक्कम 17 टक्क्यांहून जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे.
अद्भूत! धूमकेतूमुळं आकाशात पसरला रहस्यमयी प्रकाश आणि...सेल्फी कॅमेरा सुरु करताच 'या' तरुणीला बसला धक्का फक्त पर्यटनच नव्हे, तर परदेशात गुंतवणुकीतही भारतीयांनी मोठं आर्थिक योगदान दिल्याचं पाहायला मिळालं. स्थावर मालमत्ता आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे भारतीयांचा कल दिसून आला. याशिवाय परदेशात असलेले नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठीही भारतीयांनी मोठा खर्च केल्याचं पाहायला मिळालं. अधिकृत आकडेवारीनुसार मागील वर्षभरात भारतीयांनी परदेशातील नातेवाईकांना 4.6 अब्ज डॉलरच्या भेटवस्तू दिल्या. या खर्चात आतापर्यंत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
India Income In India Where Do Indian People Spend More Economy Indian Economy Business Foreign Travel Travel परदेश पर्यटन मराठी बातम्या प्रवास आरबीआय
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'ती फोनवर रडत होती अन् आम्ही मदत करु शकलो नाही कारण...', कृष्णा मुखर्जी प्रकरणात अली गोनीचा खुलासाकृष्णानं नुकतीच एक पोस्ट शेअर करत शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तिनं सांगितलेल्या घटनांनी सगळ्यांना मोठा धक्का बसला.
और पढो »
'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोपActress Accused Producer : कृष्णानं शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
और पढो »
'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासाकृतिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
और पढो »
8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटी...Income Tax Raid In Nanded: नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत 170 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
और पढो »
राकेश झुनझुनवालांच्या पत्नीने एका दिवसात गमावले तब्बल 800,00,00,000 रुपये; आवडत्या शेअरनेच केलं नुकसानशेअर बाजारातील (Share Market) बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांना तब्बल 800 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या...
और पढो »
नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फोटो का शेअर करत नाही? ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत अमृता म्हणाली...अमृता खानविलकर वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत राहते. सध्या अमृता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमृताचं लग्न अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत झालं असून ती त्याच्यासोबत सोशल मीडियावर जास्त फोटो शेअर करत नाही.
और पढो »