Hit and Run Case : देशात हिट अँड रन प्रकरणात कमी होतना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आली आहे. एका थारने रस्तान ओलांडणाऱ्या तिघांना चिरडलं. यात तिघांचाही मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
देशात हिट अँड रन प्रकरणात कमी होतना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आली आहे. एका थारने रस्तान ओलांडणाऱ्या तिघांना चिरडलं. यात तिघांचाही मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजस्थानमधल्या जयपूरमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबाती आई आणि भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला. महिला आपल्या दोन मुलांसह रस्ता ओलांडण्यासाठी उभी होती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी चालकाला अटक केली असून थार गाडी जप्त केली आहे.
या प्रकरणात मुंडवा पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही तपासत गाडीच्यां नंबर वरून शोध घेत दोन तासात अपघातातील गाडी आणि कारचालकाला अटक केली. पोलिसांच्या तपासात कारचालक आयुष तयाल हा नशेत असल्याचे समोर आले आहे . पुण्यात दारु पिऊन वाऱ्याच्या वेगानं कार पळवणाऱ्या श्रीमंतांच्या पोरांची संख्या वाढलीय. अपघातही वाढलेत. हिट अँड रनच्या घटना पाहता पुण्यातल्या रस्त्यांवर चालावं की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडलाय.मनोरंजनमनोरंजन
Rajasthan Hindi News Rajasthan Police Hide And Run Case Rajasthan Jaipur Road Accident Jaipur Hit And Run Case Jaipur Road Accident
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Girlfriend आणि Boyfriend चा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू; तिचा अपघाती मृत्यू तर त्याने...After Girlfriend Death In Bike Accident Boy Did Shocking Thing: हा सारा प्रकार दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. तरुणीने अपघातात जीव गमावला तर तरुणाने आत्महत्या केली.
और पढो »
'बक्षीस' म्हणून 5100 रुपये नाही मिळाले, म्हणून बाळ... ; नवजात बालकाच्या मृत्यूनंतर नर्स निलंबितमन हेलावणारी आणि बेजबाबदारपणाचे दर्शन घडवणारी घटना घडली आहे. नर्सच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
'अरे, कार जरा हळू चालव,' कुटुंबासह जाणाऱ्याची विनंती, चालक म्हणाला 'ठीक आहे, तुम्ही पुढे जा', पुढच्या क्षणी मागून ठोकलं अन्...पोलिसांनी जाणुनबुजून दुचाकीला घडक दिल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या धडकेत दुचाकीवरील महिला आणि सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूपुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
और पढो »
'त्या' रात्री आरोपीचे वडील आणि भाऊ दोघेही... पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासापुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवीयन आरोपीचे वाडिल आणि भाऊ यांनी मद्य प्राशन केले होते.
और पढो »
'काम करणारा भाऊ पाहिजे की, *** बनवणारी बहिण पाहिजे'; भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधानशिवसेना नेते भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. विरोधकांवर टीका करताना भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे.
और पढो »