'बक्षीस' म्हणून 5100 रुपये नाही मिळाले, म्हणून बाळ... ; नवजात बालकाच्या मृत्यूनंतर नर्स निलंबित

Child Dies In Mainpuri समाचार

'बक्षीस' म्हणून 5100 रुपये नाही मिळाले, म्हणून बाळ... ; नवजात बालकाच्या मृत्यूनंतर नर्स निलंबित
Mainpuri Child DeathNurse Child Death MainpuriKarhal Nurse Child Death
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 76 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

मन हेलावणारी आणि बेजबाबदारपणाचे दर्शन घडवणारी घटना घडली आहे. नर्सच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये नवजात शिशुचा जन्म झाला. मुलाचा जन्म होताच नर्सने बाळाच्या कुटुंबियांकडे पक्षाची मागणी केली. यासाठी तिने बाळाला 40 मिनिटं नवजात बाळाला कुटुंबापासून दूर ठेवले. यावेळी नर्सने बाळाला टेबलावरच ठेवलं. या दरम्यान बाळाची तब्बेत बिघडली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाती तक्रार सीएमओ यांच्याकडे केली. या प्रकरणात तीन अधिकाऱ्यांच्या टीमनने याबाबत चौकशी केली.

कुर्रा ठाणे क्षेत्रातील ग्राम ओम्हामधील रहिवाशी सुजीप पुत्र धर्मेंद्र यांनी डीएम आणि सीएमओला तक्रारीचे पत्र पाठवले आहे. 18 सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी संजलीला करहलला सीएसची रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ड्युटीवर असलेल्या नर्स ज्योती यांनी प्रसूती दरम्यान हलगर्जीपणा दाखवल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला.

19 सप्टेंबर रोजी संजली यांनी एका बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म होताच 5100 रुपयांची बक्षिसाची मागणी केली. जेव्हा पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्या नर्सने बाळाला टेबलावरच ठेवलं. पैसे मिळेपर्यंत तिने बाळाला तसंच ठेवलं.प्रसूती दरम्यान बाळाची नीट काळजी घेतली नाही. जवळपास 40 मिनिटांनंतर बाळ आईकडे देण्यात आलं. मात्र तेव्हा बाळाची तब्बेत जास्तच बिघडली होती. यानंतर बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले. बाळाला प्रसूती दरम्यान योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचले आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या घटनेची दखल घेतली. जिल्हा दंडाधिकारी अंजनी कुमार यांनी मैनपुरीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन सदस्यीय चौकशी पथक तयार करण्याचे निर्देश देऊन सविस्तर तपासाचे आदेश दिले. दरम्यान, चौकशी सुरू असताना ज्योतीला तातडीने तिच्या पदावरून हटवण्यात आले."आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. नर्सच्या अमानुष वर्तनामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला. कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अधिकारी कटिबद्ध आहेत आणि जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहताच रोहित शर्माच्या कृतीन...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mainpuri Child Death Nurse Child Death Mainpuri Karhal Nurse Child Death Infant Death Mainpuri Newborn Death Karhal Mainpuri News Nurse Suspended Child's Death Money In Exchange For Treatment Mainpuri Karhal CHC

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर; माऊंट एव्हरेस्टसोबत केली जाते बराबरीमहाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर; माऊंट एव्हरेस्टसोबत केली जाते बराबरीकळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
और पढो »

मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या मुलालाच केलं उपमुख्यमंत्री! 'या' राज्यात राजकीय भूकंपमुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या मुलालाच केलं उपमुख्यमंत्री! 'या' राज्यात राजकीय भूकंपCM Appointed Son As Deputy CM: देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच असं घडणार आहे की वडील मुख्यमंत्री असताना त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.
और पढो »

IPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानIPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानजर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
और पढो »

हत्येचा आरोप असणाऱ्या क्रिकेटरला विराट कोहलीने दिलं गिफ्ट, गळ्यात हात घालून काढले फोटोहत्येचा आरोप असणाऱ्या क्रिकेटरला विराट कोहलीने दिलं गिफ्ट, गळ्यात हात घालून काढले फोटोदुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय स्टार विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनला (Shakib Al Hasan) आपला स्वाक्षरी असणारी बॅट भेट म्हणून दिली.
और पढो »

अनिल अंबानींची रिलायन्स पॉवर झाली कर्जमुक्त; 2800 टक्क्यांनी वाढला शेअर, 1 लाखाचे 29 लाख झालेअनिल अंबानींची रिलायन्स पॉवर झाली कर्जमुक्त; 2800 टक्क्यांनी वाढला शेअर, 1 लाखाचे 29 लाख झालेविदर्भ इंडस्ट्रीज पॉवरच्या वतीने गॅरेंटर म्हणून रिलायन्स पॉवरच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. परिणामी कंपनी 3,872.04 कोटींच्या कर्जातून मुक्त झाली आहे.
और पढो »

हरविंदर सिंगने तिरंदाजीत जिंकलं पहिलं सुवर्ण पदक, तब्बल 128 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!हरविंदर सिंगने तिरंदाजीत जिंकलं पहिलं सुवर्ण पदक, तब्बल 128 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!Harvinder Singh wins First Gold in Archery : पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला नेमबाज म्हणून हरविंदर सिंगची नोंद झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:33:59