Hardik Pandya: डेब्यू करणारा तुषार गोलंदाजी करत असताना राजस्थान रॉयल्सचा ओपनर यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत होता. यावेळी जयस्वालने एक्स्ट्रा कव्हर आणि मिड-ऑफच्या ठिकाणी सुंदर ड्राइव्ह खेळला.
Hardik Pandya: 'काय सुरुयेss...' हार्दिक पंड्याच्या खराब फिल्डींगवर नवख्या खेळाडूची आगपाखड; Video Viral
सोमवारी जयपुरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात 29 वर्षीय वेगवान गोलंदाज नुवान तुषारा याने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. यावेळी मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला कॅप दिली. लसिथ मलिंगसारखी स्लिंगिंग ॲक्शन असलेल्या नुवानने 3 ओव्हर्समध्ये 28 रन्स खर्च केले. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. यादरम्यान एक प्रसंग असा घडला ज्यामुळे तो हार्दिक पांड्यासोबत खूश दिसत नव्हता. नेमकं हे प्रकरण काय आहे, पाहुयात.
डेब्यू करणारा तुषार गोलंदाजी करत असताना राजस्थान रॉयल्सचा ओपनर यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत होता. यावेळी जयस्वालने एक्स्ट्रा कव्हर आणि मिड-ऑफच्या ठिकाणी सुंदर ड्राइव्ह खेळला. यावेळी बॉल सहज रोखता आला असता, पण कर्णधार हार्दिकने डाईव्ह देऊनही बॉल रोखण्यात यश आलं नाही. यावेळी हार्दिकचे हे प्रयत्न नुवानला हे फारसे आवडले नाही. यावेळी फोर गेला आणि त्याच्या ओव्हरमध्ये 17 रन्स खर्च झाले.हार्दिकच्या फिल्डींगनंतरही चौकार गेल्याने नुवान तुषारा नाराज दिसला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिलक वर्माने मुंबई टीमकडून सर्वाधिक 65 रन्स केले. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 180 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. पण हे लक्ष्य राजस्थानच्या फलंदाजांनी सहज गाठलं. संजू सॅमसनच्या टीमने केवळ 1 विकेट गमावून लक्ष्य गाठलं. या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या शानदार शतकी खेळी केली. यशस्वी जयस्वालने नाबाद 104 रन्स केले. तर संजू सॅमसनने 28 बॉल्समध्ये 38 रन्स करून नाबाद राहिला.
Nuwan Thushara Ipl Debut Nuwan Thushara Video Viral
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL 2024: 'खुद को मुसीबत में डाल लिया...' हार्दिक पांड्या ने राजस्थान के खिलाफ मिली हार के बाद दिया बड़ बयानHardik Pandya: हार्दिक पांड्या ने राजस्थान के खिलाफ मिली हार के बाद दिया बड़ बयान
और पढो »
Hardik Pandya: T20 World Cup से बाहर हो सकते हैं पंड्या, BCCI ने रखी ये शर्तHardik Pandya vs Rohit Sharma: हार्दिक की जगह खतरे में
और पढो »
'हार्दिकच्या वाईट कॅप्टन्सीमुळे....', माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला 'रोहित असताना किमान...'IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर आता क्रिकेट क्षेत्रातूनही टीका होऊ लागली आहे.
और पढो »
RR vs MI : मैदान पर उतरते ही हार्दिक पांड्या ने लगाया अनोखा शतक, हर तरफ इसी रिकॉर्ड की चर्चाHardik Pandya Record : राजस्थान रॉयल्स के साथ खेले जाने वाले मैच के लिए जब हार्दिक पांड्या टॉस के लिए मैदान पर आए, तो वह बड़ा माइलस्टोन अपने नाम कर गए...
और पढो »
IPL 2024: हार्दिक पंड्या को इस गलती के लिए नहीं बख्शा, मैच जीतने के तुरंत बाद बीसीसीआई ने लिया बड़ा एक्शनhardik pandya fined: हार्दिक पंड्या को इस गलती के लिए नहीं बख्शा, मैच जीतने के तुरंत बाद बीसीसीआई ने लिया बड़ा एक्शन
और पढो »
Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.
और पढो »