IAS टीना डाबी यांची मोठी कारवाई! सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; पोलीसही चक्रावले

Tina Dabi समाचार

IAS टीना डाबी यांची मोठी कारवाई! सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; पोलीसही चक्रावले
BarmerBarmer Spa Centre Raid
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 76 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

आयएएस अधिकारी टीना डाबी (IAS Tina Dabi) यांनी राजस्थानमध्ये (Rajasthan) स्पा सेंटर्सवर धाडी टाकत एका मोठ्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे.

आयएएस अधिकारी टीना डाबी यांनी राजस्थानमध्ये स्पा सेंटर्सवर धाडी टाकत एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.देशातील प्रसिद्ध आयएएस अधिकाऱ्यांची नावं घेतली जातात, तेव्हा टीना डाबी यांचं नाव घेतलं जातं. गेल्या महिन्यात राजस्थानच्या बारनेरमध्ये जिल्हाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यापासून त्या अॅक्शन मोडमध्ये असून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात.

बुधवारी सकाळी टीना डाबी यांनी एका स्पा सेंटरवर धाड टाकली. या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचा आरोप होता. पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ स्वच्छता मोहीम सुरू असताना अचानक टीना डाबी अचानक तपासणीसाठी पोहोचल्या होत्या. तपासणीदरम्यान, टीना डाबी यांना एक स्पा सेंटर दिसले ज्याचे दरवाजे आतून बंद होते. त्यांनी अधिकाऱ्यांना हे दरवाजे उघडण्यास सांगितलं. मात्र अनेकदा दार ठोठावूनही कोणीच दरवाजा उघडला नाही.

यादरम्यान संशय वाढल्याने पोलीस छतावरुन स्पा सेंटरमध्ये पोहोचले. तर काहींनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. स्पा सेंटरमध्ये अनेक खोल्या होत्या, ज्यामध्ये पाच मुली आणि दोन पुरुष आक्षेपार्ह स्थितीत सापडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर पोलीस ठाण्याने या सर्वांना देहविक्रीच्या संशयावरून ताब्यात घेतलं असून या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. धाड टाकण्यात आलेली ही सर्व कारवाई कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत स्पामधील महिला, पुरुष आपला चेहरा लपवताना दिसत आहेत.बारमेर शहरात अनेक स्पा सेंटर आहेत.

या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, ही केंद्रे चालवणाऱ्यांना कामगार विभागाकडून परवाना दिला जातो. यानंतर ते पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळमधून मुली आणतात आणि स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालवतात. या बेकायदेशीर स्पा सेंटर्सवर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे. पण नियमित कारवाई होत नसल्याने हे लोक जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा या कामाकडे वळतात.

टीना डाबी यांनी"नवो बारमेर" म्हणजे नवीन बारमेर असा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.Full Scorecard →महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Barmer Barmer Spa Centre Raid

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

5 राज्यं, 22 लोकेशन; NIA आणि ATSची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील तीन शहरे रडारवर5 राज्यं, 22 लोकेशन; NIA आणि ATSची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील तीन शहरे रडारवरराज्यात NIA आणि ATSची मोठी कारवाई; तीन शहरांत छापेमारी; अनेक संशयित ताब्यात
और पढो »

IAS टीना डाबी के सामने फर्राटेदार इंग्लिश बोलती दिखी सरपंच, वीडियो हुआ वायरलIAS टीना डाबी के सामने फर्राटेदार इंग्लिश बोलती दिखी सरपंच, वीडियो हुआ वायरलIAS Tina Dabi: राजस्थान के बाड़मेर में आईएएस अधिकारी टीना डाबी के सामने घूंघट पहने एक महिला गांव की सरपंच ने फर्राटेदार अंग्रेजी में भाषण दिया. उनका भाषण सुन आईएएस टीना डाबी मुस्कुराने लगीं.
और पढो »

IAS टीना डाबी का दिख रहा है ताबड़तोड़ एक्शन, अस्पताल में दिखी गंदगी तो जताई नाराजगीIAS टीना डाबी का दिख रहा है ताबड़तोड़ एक्शन, अस्पताल में दिखी गंदगी तो जताई नाराजगीIAS tina dabi बाड़मेर/जयपुर: राजस्थान की बहुचर्चित आईएएस टीना डाबी बाड़मेर में कलेक्टर का पद संभालने के बाद लगातार एक्शन मोड में हैं। टीना बाड़मेर जिले की समस्याओं को लेकर लगातार विजिट कर रही हैं। इस दौरान मंगलवार को जिला कलेक्टर टीना डाबी ने अचानक हॉस्पिटल का निरीक्षण किया, जहां उन्होंने करीब 1 घंटे तक घूम-घूम कर हॉस्पिटल की सारी व्यवस्थाओं का जायजा...
और पढो »

IAS टीना डाबी ने लगा दी डॉक्टरों की क्लास, भेजा कारण बताओ नोटिसIAS टीना डाबी ने लगा दी डॉक्टरों की क्लास, भेजा कारण बताओ नोटिसIAS Tina Dabi: IAS टीना डाबी लगातार एक्शन में नजर आ रही हैं. बाड़मेर जिला कलेक्टर का पदभार संभालने के बाद से डाबी पूरे जिले की तस्वीर बदलने में जुट गई है
और पढो »

​IAS टीना डाबी खेत में क्या करने पहुंची ?​IAS टीना डाबी खेत में क्या करने पहुंची ?बाड़मेर जिला कलेक्टर टीना डाबी ने किसानों को ई-गिरदावरी के बारे में बताया। किसान अब राज किसान पोर्टल से खुद ई-गिरदावरी कर सकते हैं। टीना डाबी ने अफसरों को कहा कि किसानों को ई-गिरदावरी के बारे में जानकारी दें।
और पढो »

जब IAS टीना डाबी के सामने घूंघट में सरपंच बोलने लगी फर्राटेदार इंग्लिश, देखें VIDEOजब IAS टीना डाबी के सामने घूंघट में सरपंच बोलने लगी फर्राटेदार इंग्लिश, देखें VIDEOटीना डाबी ने साल 2015 में संघ लोक सेवा आयोग (UPSC) परीक्षा में पहले प्रयास में टॉप किया था. सबसे पहले उन्हें अजमेर में सहायक कलेक्टर के पद पर तैनात किया गया था. इस समय टीना डाबी बाड़मेर के जिला कलेक्टर के रूप में तैनात है.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:36:34