IAS Pooja Khedkar: 'एखादी महिला जेव्हा...', पूजा खेडकरच्या वडिलांनी अखेर सोडलं मौन; मुलीची बाजू घेत म्हणाले, 'ही कसली चूक'

IAS समाचार

IAS Pooja Khedkar: 'एखादी महिला जेव्हा...', पूजा खेडकरच्या वडिलांनी अखेर सोडलं मौन; मुलीची बाजू घेत म्हणाले, 'ही कसली चूक'
Puja KhedkarPoja KhedkarTrainee
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्यावर आपल्या अधिकाऱांचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यंची केंद्र सरकारकडून चौकशी केली जाणार आहे.

IAS Pooja Khedkar: 'एखादी महिला जेव्हा...', पूजा खेडकरच्या वडिलांनी अखेर सोडलं मौन; मुलीची बाजू घेत म्हणाले, 'ही कसली चूक'

पूजा खेडकर यांच्यार आपली मानसिक स्थिती योग्य नसल्याचं तसंच आपल्या अपंगत्वाबद्दल खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. तसंच वडिलांची संपत्ती 40 कोटींहून अधिक असताना पूजा यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळवलं असा प्रश्न विचारला जात आहे. आपल्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावण्यामुळे अडचणीत आलेल्या पूजा खेडकर यांनी सेवेत दाखल होण्यापूर्वीच अनेक मागण्या केल्या होत्या. प्रशिक्षणार्थी असतानाच पूजा खेडकर यांनी कार, स्वीय्य सहाय्यकाबरोबरच वेगळ्या केबिनसाठी मागणी केली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Puja Khedkar Poja Khedkar Trainee Pune

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लाल बत्ती के नियम क्या है? ट्रेनी IAS पूजा खेडकर की ऑडी पर लगी लालबत्ती क्यों विवादों में आ गईलाल बत्ती के नियम क्या है? ट्रेनी IAS पूजा खेडकर की ऑडी पर लगी लालबत्ती क्यों विवादों में आ गईPooja Khedkar Trainee IAS Red Light Issue: ट्रेनी आईएएस अधिकारी पूजा खेडकर अपनी गाड़ी में लाल बत्ती लगाने के बाद विवादों में है.
और पढो »

After Puja Khedkar, Debate Surrounding Ex-IAS Abhishek Singhs UPSC Selection In Disability Quota Heats UpAfter Puja Khedkar, Debate Surrounding Ex-IAS Abhishek Singhs UPSC Selection In Disability Quota Heats UpPooja Khedkar, a trainee IAS officer from the 2023 batch, is under fire for allegedly misusing the Other Backward Class quota and disability benefits to obtain an IAS job.
और पढो »

IAS पूजा खेडकर की मां का वीडियो वायरल!IAS पूजा खेडकर की मां का वीडियो वायरल!IAS Puja Khedkar Controversy: ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर से जुड़े रोज-रोज नए खुलासे हो रहे हैं. Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

पूजा खेडकरच्या आईचा प्रताप! शेतात घुसून पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावलं; पाहा Videoपूजा खेडकरच्या आईचा प्रताप! शेतात घुसून पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावलं; पाहा VideoIAS Pooja Khedkar Mother Viral Video: पूजाची आई मनोरमा यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर आलेल्या पत्रकारांबरोबर काही अधिकाऱ्यांनाही धमकावल्याचा प्रकार 11 जुलै रोजी घडल्यानंतर आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »

Exclusive:"नॉन-क्रीमी लेयर" और 22 करोड़ रुपये की प्रापर्टी? यह है पूजा खेडकर की असलियतExclusive:"नॉन-क्रीमी लेयर" और 22 करोड़ रुपये की प्रापर्टी? यह है पूजा खेडकर की असलियतयूपीएससी की उम्मीदवारी में किए गए अपने दावों को लेकर बड़े विवाद में फंसी प्रोबेशनरी आईएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) के पास करोड़ों की संपत्ति है.
और पढो »

दुष्काळात तेरावा महिना! खेडकर कुटुंबाची सर्वच बाजूंनी कोंडी; IAS पूजाच्या आईवरही मोठी कारवाईदुष्काळात तेरावा महिना! खेडकर कुटुंबाची सर्वच बाजूंनी कोंडी; IAS पूजाच्या आईवरही मोठी कारवाईIAS Puja Khedkar Controversy: आयएएस पूजा खेडकर यांच्यानंतर आता त्यांची आई मनोरमादेखील वादात सापडल्या आहेत. शेतकऱ्यांवर बंदूक उगारल्याप्रकरणी त्यांच्यावर वर्षभराने कारवाई होतेय.
और पढो »



Render Time: 2025-02-21 05:41:13