IND vs PAK: भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना रद्द होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण!

Ind Vs Pak Weather समाचार

IND vs PAK: भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना रद्द होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण!
New York WeatherNew York Weather ReportIndia Vs Pakistan Weather Report
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

India vs Pakistan T20 Match: T20 वर्ल्डकप 2024 चा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार, हा सामना सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल.

सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष आता रविवारी होणाऱ्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यावर आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. दरम्यान चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहयतायत त्यावर संकट येण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी केवळ एक दिवस बाकी असून या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जातंय. न्यू यॉर्कमध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच 9 जूनला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे.

आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी पावसाबाबत अधिक व्यवस्था केली आहे. यावेळी लीग सामन्यांसाठी खास व्यवस्था किंवा रिझर्व डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात पावसाने खोडा घातला तर तो दुसऱ्या दिवशी आयोजित केला जाणार नाही. त्यामुळे हा सामना रद्द मानला जाईल. अशा परिस्थितीत दोन्ही टीमन्सा प्रत्येकी एक एक गुण मिळणार आहे.दुसरीकडे सामना पूर्ण करण्यासाठी आयसीसी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

New York Weather New York Weather Report India Vs Pakistan Weather Report India Vs Pakistan New York Weather Ind Vs Pak New York Weather New York Weather June 9 Cricket News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणारलोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणारAjit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे.
और पढो »

'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला37 Componies To Exit Hinjewadi IT Park Uddhav Thackeray Group React: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.
और पढो »

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...T20 World Cup India vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसराच सामना पाकिस्तान संघासह होणार आहे. यानिमित्ताने पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असतील.
और पढो »

Horoscope 28 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसोबत अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे!Horoscope 28 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसोबत अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनंअनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनंआता हे दुसरं प्री-वेडिंग पार्टी आहे. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंब हे इटली ते फ्रांस असा प्रवास लग्झरी क्रुजवरून करणार आहे.
और पढो »

IND vs PAK: भारत-पाकिस्तान मैच पर गहराए संकट के बादल, रद्द हो सकता है मुकाबलाIND vs PAK: भारत-पाकिस्तान मैच पर गहराए संकट के बादल, रद्द हो सकता है मुकाबलाIndia vs Pakistan Weather Report : टी20 वर्ल्ड कप 2024 का सबसे बड़ा मुकाबला 9 जून को न्यूयॉर्क में भारत और पाकिस्तान के बीच खेला जाना है, लेकिन इस मैच को लेकर कुछ अच्छी खबरें नहीं आ रही हैं, जो फैंस को निराश कर सकती हैं.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:49:33