IND vs SL 2nd T20 : नव्या छाव्यांचा मालिका विजय! 8 ओव्हरच्या सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव

Ind Vs Sl समाचार

IND vs SL 2nd T20 : नव्या छाव्यांचा मालिका विजय! 8 ओव्हरच्या सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव
IND Vs SL 2Nd T20India Beat Sri LankaIndia Win T20 Series
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Sri Lanka vs India 2nd T20I : दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून मालिका विजय नोंदवला. त्याचबरोबर टीम इंडियाने इतिहास रचला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात पावसाने खोडा घातला होता. त्यामुळे भारताला डकवर्थ लुईस नियमांच्या आधारावर केवळ 8 ओव्हर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं आव्हान टीम इंडियाने आरामात पूर्ण केलं. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने खेळ खल्लास केला आणि मालिका नावावर केला.

श्रीलंकेने 162 धावांचं आव्हान टीम इंडियासमोर ठेवलं होतं. टीम इंडियाने पाठलाग सुरू केला अन् पावसाने हजेरी लावली. भारताने 0.3 ओव्हरमध्ये 6 धावा केल्यावर पावसाची रिपझिप सुरू झाली. त्यानंतर ओव्हरमध्ये कटिंग करण्यात आली. त्यामुळे टीम इंडियाला 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं टार्गेट देण्यात आलं होतं. संजू सॅमसन पहिल्याच बॉलवर बाद झाल्याने सूर्याला मैदानात यावं लागलं. सूर्याने 12 बॉलमध्ये 26 धावांची आक्रमक खेळी केली अन् टीम इंडियाला विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचवलं.

श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये केल्या 161 धावा केल्या होत्या. टीम इंडियासमोर 162 धावांचं आव्हान होतं. श्रीलंकेकडून कुसल परेरा याने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. एकेवेळी 130 वर 2 गडी बाद अशी परिस्थिती असताना रवि बिश्नोईने दोन महत्त्वाच्या विकेट्स काढल्या अन् टीम इंडियाला गेममध्ये परत आणलं. टीम इंडियासाठी बिश्नोईने सर्वाधिक 3 विकेट्स घेल्या. तर अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स नावावर केल्या.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका , पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.Manu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहासदुनिया में सबसे बड़ा योद्धा मां होती है! हातातील शिकार सोडू...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

IND Vs SL 2Nd T20 India Beat Sri Lanka India Win T20 Series Suryakumar Yadav Hardik Pandya Yashasvi Jaiswal

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IND vs ZIM: टीम इंडियाचा सलग दुसरा विजय! तिसऱ्या टी-२० मध्ये झिम्बाव्बेचा २३ रन्सने पराभवIND vs ZIM: टीम इंडियाचा सलग दुसरा विजय! तिसऱ्या टी-२० मध्ये झिम्बाव्बेचा २३ रन्सने पराभवIND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध टीम इंडियाचा आज तिसरा टी-२० सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने २३ रन्सने झिम्बाव्बेच्या टीमचा पराभव केला आहे.
और पढो »

IND vs SL 2nd T20: बारिश से प्रभावित मैच में भारत ने श्रीलंका को 7 विकेट से हरायाIND vs SL 2nd T20: बारिश से प्रभावित मैच में भारत ने श्रीलंका को 7 विकेट से हरायाIND vs SL 2nd T20: भारत ने श्रीलंका को दूसरे टी 20 में हराकर 3 टी 20 मैचों की सीरीज में 2-0 की अजेय बढ़त ले ली है.
और पढो »

SL vs IND 2nd T20: दुसऱ्या सामन्यासाठी सूर्या वापरणार जुना फॉर्म्युला; 'अशी' असेल भारताची प्लेईंग 11SL vs IND 2nd T20: दुसऱ्या सामन्यासाठी सूर्या वापरणार जुना फॉर्म्युला; 'अशी' असेल भारताची प्लेईंग 11SL vs IND 2nd T20 Playing XI: T20 सिरीजमधील दुसरा सामना आज पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला T20 सामना 43 रन्सने जिंकला होता.
और पढो »

IND vs SL 1st T20 Live Streaming: এবার দুই পড়শির মহাসংগ্রাম, সূর্য-চরিথদের ভরপুর অ্যাকশন, কোথায় কখন কীভাবে দেখবেIND vs SL 1st T20 Live Streaming: এবার দুই পড়শির মহাসংগ্রাম, সূর্য-চরিথদের ভরপুর অ্যাকশন, কোথায় কখন কীভাবে দেখবেIND vs SL Live Streaming For Free Where to Watch India vs Sri Lanka 1st T20 Match on TV or Mobile App Online
और पढो »

Ind vs Zim T20: विश्वविजेत्या भारताचा झिम्बाब्वेकडून लाजिरवाणा पराभव; 102 वर All OutInd vs Zim T20: विश्वविजेत्या भारताचा झिम्बाब्वेकडून लाजिरवाणा पराभव; 102 वर All OutShocking News For Indian Fans India vs Zimbabwe 1st T20I: भारताने टी-20 क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा हा पहिलाच सामना होता. मात्र या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आहे.
और पढो »

IND Vs ZIM के बीच पहला टी-20 आज: 2015 से जिम्बाब्वे में सीरीज नहीं हारी है इंडिया; रियान पराग, अभिषेक शर्मा...IND Vs ZIM के बीच पहला टी-20 आज: 2015 से जिम्बाब्वे में सीरीज नहीं हारी है इंडिया; रियान पराग, अभिषेक शर्मा...India (IND) vs Zimbabwe (ZIM) 1st T20 Cricket Match LIVE Score Update; Follow IND VS ZIM 1st T20 Latest News, Photos, Videos and LIVE Updates with Dainik Bhaskar
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:52:08