Ind vs Zim T20: विश्वविजेत्या भारताचा झिम्बाब्वेकडून लाजिरवाणा पराभव; 102 वर All Out

India Vs Zimbabwe समाचार

Ind vs Zim T20: विश्वविजेत्या भारताचा झिम्बाब्वेकडून लाजिरवाणा पराभव; 102 वर All Out
Shocking NewsIndian FansWorld Cup Winning Team
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 54 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Shocking News For Indian Fans India vs Zimbabwe 1st T20I: भारताने टी-20 क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा हा पहिलाच सामना होता. मात्र या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आहे.

Shocking News For Indian Fans India vs Zimbabwe 1st T20I:

टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा विश्वविजेता पदानंतरच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये झिम्बाब्वेसारख्या लिंबू-टिंबू संघाने भारताला पराभावाचा धक्का दिला आहे. झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात झालेल्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यामध्ये भारताला 13 धावांनी पराभव झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय संघ 20 ओव्हरच्या आत केवळ 102 धावांवर तंबूत परतला झाला. भारताचे प्रमुख खेळाडू या दौऱ्यामध्ये नसून अनेक नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

विराटच्या मोबाईल Wallpaper वर अनुष्का किंवा मुलांना नाही तर 'या' व्यक्तीला स्थान; Airport वरील Photos Viral भारतीय संघाच्या धावसंख्येत चारही भर घालून 47 वर धावसंख्या असताना कर्णधार शुभमन गिल 31 धावा करुन बाद झाला. त्यानंतर 13 व्या ओव्हरला रवी बिश्नोई बाद झाला. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने 34 बॉलमध्ये 27 धावा केल्या. 84 धावांवर असताना आवेश खानच्या रुपात भारताची आठवी विकेट पडली. भारताची धावसंख्या 86 वर असताना मुकेश कुमार 17 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात भारताची दहावी विकेट 20 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर पडली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shocking News Indian Fans World Cup Winning Team Lost 1St T20I 13 Runs

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IND Vs ZIM के बीच पहला टी-20 आज: 2015 से जिम्बाब्वे में सीरीज नहीं हारी है इंडिया; रियान पराग, अभिषेक शर्मा...IND Vs ZIM के बीच पहला टी-20 आज: 2015 से जिम्बाब्वे में सीरीज नहीं हारी है इंडिया; रियान पराग, अभिषेक शर्मा...India (IND) vs Zimbabwe (ZIM) 1st T20 Cricket Match LIVE Score Update; Follow IND VS ZIM 1st T20 Latest News, Photos, Videos and LIVE Updates with Dainik Bhaskar
और पढो »

'निष्पक्ष स्पर्धा खेळवा, तुम्ही जर असल्या मैदानांवर...', पराभवानंतर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक संतापला, 'सपाट मैदानं...''निष्पक्ष स्पर्धा खेळवा, तुम्ही जर असल्या मैदानांवर...', पराभवानंतर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक संतापला, 'सपाट मैदानं...'टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा विजयरथ अखेर सेमी फायनलमध्ये थांबला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) अफगाणिस्तानचा अत्यंत लाजिरवाणा पराभव केला.
और पढो »

സിംബാബ്‌വെ ഒന്നാം ടി20 ഇന്ന്; ​ഗില്ലാട്ടത്തിന് കാത്ത് ആരാധകർസിംബാബ്‌വെ ഒന്നാം ടി20 ഇന്ന്; ​ഗില്ലാട്ടത്തിന് കാത്ത് ആരാധകർInd vs Zim 1st T20 squad: ടി20 ലോകകപ്പ് നേടിയ ടീമിലെ ആരും ഈ പരമ്പരയിലെ ആദ്യ രണ്ട് മത്സരങ്ങളിൽ ഉണ്ടാകില്ല.
और पढो »

സിംബാബ്‌വെ ടി20 പരമ്പരയ്ക്ക് നാളെ തുടക്കം; എപ്പോൾ, എവിടെ കാണാം?സിംബാബ്‌വെ ടി20 പരമ്പരയ്ക്ക് നാളെ തുടക്കം; എപ്പോൾ, എവിടെ കാണാം?Ind vs Zim 1st T20: 5 മത്സരങ്ങളടങ്ങിയ ടി20 പരമ്പരയിലെ ആദ്യ രണ്ട് മത്സരങ്ങളില്‍ സഞ്ജു സാംസൺ, യശസ്വി ജയ്സ്വാൾ, ശിവം ദുബെ എന്നിവർ കളിക്കില്ല.
और पढो »

T20 World Cup: এক রান করা বিরাটই কি ওপেনিংয়ে! মহারণে রোহিতের সঙ্গী কে? ফাঁস নীলনকশায় মেগা আপডেটT20 World Cup: এক রান করা বিরাটই কি ওপেনিংয়ে! মহারণে রোহিতের সঙ্গী কে? ফাঁস নীলনকশায় মেগা আপডেটWill Virat Kohli Open Against Pakistan despite Ireland failure IND vs PAK T20 World Cup 2024
और पढो »

T20 World Cup: ടി20 ലോകകപ്പില്‍ ഹാട്രിക് ജയം ലക്ഷ്യമിട്ട് ഇന്ത്യ; എതിരാളികള്‍ യുഎസ്എT20 World Cup: ടി20 ലോകകപ്പില്‍ ഹാട്രിക് ജയം ലക്ഷ്യമിട്ട് ഇന്ത്യ; എതിരാളികള്‍ യുഎസ്എT20 World Cup, Ind vs USA: അയർലൻഡിനെയും പാകിസ്താനെയും തകർത്തതിന്റെ ആത്മവിശ്വാസത്തിലാണ് ഇന്ത്യ ഇന്ന് ആതിഥേയരായ യുഎസ്എയ്ക്ക് എതിരെ ഇറങ്ങുന്നത്.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:28:25