टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा विजयरथ अखेर सेमी फायनलमध्ये थांबला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) अफगाणिस्तानचा अत्यंत लाजिरवाणा पराभव केला.
'निष्पक्ष स्पर्धा खेळवा, तुम्ही जर असल्या मैदानांवर...', पराभवानंतर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक संतापला, 'सपाट मैदानं...'
सामन्यानंतर जोनाथन ट्रॉट यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी आपल्याला कोणत्याही वादात अडकायचं नाही, मात्र वर्ल्डकप सेमीफायनलसाठी तयार करण्यात आलेल्या अत्यंत खराब खेळपट्टीवर मला लक्ष केंद्रीय करायचं आहे असं ते म्हणाले.
T20WC Afghanistan Coach Jonathan Trott ICC
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'हे लाजिरवाणं आहे, जर पाकिस्तानला साधं...', T-20 वर्ल्डकपमधून संघ बाहेर पडल्यानंतर इंझमाम उल-हक संतापलापाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि संघावर जोरदार टीका होत आहे. माजी कर्णधार इंझमाम उल-हकनेही (Inzamam-ul-Haq) संघ आणि निवडकर्त्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.
और पढो »
'जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...'वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा सल्ला दिला आहे.
और पढो »
जर तुम्ही शेतकऱ्यांकडे CIBIL मागितला तर FIR दाखल करणार; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा, 'नंतर आम्हाला...'पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका असंही ते म्हणाले आहेत.
और पढो »
'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'T20 World Cup: माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवण्यापेक्षा फिरकी गोलंदाजीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
और पढो »
PAK vs CAN : अखेर बाबरने चूक सुधारली! पाकिस्तान संघात अचानक झाली 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्रीPakistan vs Canada Playing Xi : दोन सामन्यातील पराभवानंतर आता पाकिस्तानला खडबडून जाग आली असून बाबरने संघात सॅम आयुब याला (Saim Ayub replaces Iftikhar Ahmed) स्थान दिलंय.
और पढो »
रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ, ऑनलाइन असं उरका हे कामRation Card : तुम्ही रेशन कार्डधारक आहात तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आलीय.
और पढो »