'हे लाजिरवाणं आहे, जर पाकिस्तानला साधं...', T-20 वर्ल्डकपमधून संघ बाहेर पडल्यानंतर इंझमाम उल-हक संतापला

T20 World Cup समाचार

'हे लाजिरवाणं आहे, जर पाकिस्तानला साधं...', T-20 वर्ल्डकपमधून संघ बाहेर पडल्यानंतर इंझमाम उल-हक संतापला
T20WCInzamam Ul HaqPakistan Cricket Team
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 95 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि संघावर जोरदार टीका होत आहे. माजी कर्णधार इंझमाम उल-हकनेही (Inzamam-ul-Haq) संघ आणि निवडकर्त्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

'हे लाजिरवाणं आहे, जर पाकिस्तानला साधं...', T-20 वर्ल्डकपमधून संघ बाहेर पडल्यानंतर इंझमाम उल-हक संतापला

पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि संघावर जोरदार टीका होत आहे. माजी कर्णधार इंझमाम उल-हकनेही संघ आणि निवडकर्त्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि संघावर जोरदार टीका होत आहे. माजी कर्णधार इंझमाम उल-हकनेही संघ आणि निवडकर्त्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानचे खेळाडू पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने आणखी एका आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे.

पाकिस्तान संघाला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेसारख्या नवख्या आणि दुबळ्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. अमेरिकेविरोधात सुपर ओव्हरमध्ये सामना गमावल्यानंतर भारताविरोधातील सामन्यातही त्यांनी पुन्हा एकदा पराभवाची धूळ चाखली. कॅनडाविरोधातील सामना जिंकत अखेर त्यांनी विजयाचं खातं उघडलं होतं. पण आयर्लंड आणि अमेरिका सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर मात्र त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.

पाकिस्तानने ग्रुप स्टेजमधील आपला आयर्लंडविरोधातील अखेरचा सामना जिंकत थोडीशी लाज राखली. पण आयर्लंडविरोधात संघ सपशेल अपयशी ठरला होता. पराभवानंतर बाबरने संघाच्या फलंदाजीने नाराज केल्याचं स्पष्ट म्हटलं होतं. इंझमाम उल-हकने निवडकर्त्यांनी मधल्या फळीसाठी योग्य फलंदाजांतची निवड न केल्याने टीका केली आहे."ज्याप्रकारे खेळाडूंची निवड झाली आहे, तशी निवड नको व्हायला हवी होती. पहिल्यापासून ते पाचव्या क्रमांकापर्यंत सगळे ओपनर्सच खेळत आहेत. पाकिस्तान संघात मधल्या फळीतील फलंदाजच नाही.

सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर झालेल्या अ गटातील अंतिम सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडला 106 धावात रोखलं होतं. 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची स्थिती 11 ओव्हर्समध्ये 62-6 अशी झाली होती. बाबर आझमने 34 चेंडूत नाबाद 32 धावा करून आयर्लंडचा तीन गडी राखून पराभव केला."हा संघर्ष फक्त T20 वर्ल्डकपपुरता मर्यादित नाही. आशिया चषकातही त्यांनी असाच संघर्ष केला. आशिया चषक झाला, एकदिवसीय विश्वचषक झाला. त्यानंतर 2-3 मालिकेतही पाकिस्तान आघाडीवर आणि एकत्र नव्हता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

T20WC Inzamam Ul Haq Pakistan Cricket Team

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरलपाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरलटी-20 वर्ल्डकपमधून (T20 World Cup) पाकिस्तान संघ बाहेर पडला आहे. पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर माजी गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) प्रचंड नाराजी जाहीर केली आहे. त्याने फक्त एका वाक्यात प्रतिक्रिया देणारी पोस्ट शेअर केली आहे.
और पढो »

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनंअनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनंआता हे दुसरं प्री-वेडिंग पार्टी आहे. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंब हे इटली ते फ्रांस असा प्रवास लग्झरी क्रुजवरून करणार आहे.
और पढो »

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं लावला सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोधउद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं लावला सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोधतेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं सरड्याच्या आणखी एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. यामुळे त्यांचे हे संशोधन चर्चेचा विषय ठरला आहे.
और पढो »

'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला37 Componies To Exit Hinjewadi IT Park Uddhav Thackeray Group React: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.
और पढो »

T20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदीT20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदीImad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत (PAK vs USA) होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
और पढो »

T20 World cup: वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर, अमेरिकेच्या मराठमोळ्या खेळाडूकडून पाकिस्तानचा दारूण पराभवT20 World cup: वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर, अमेरिकेच्या मराठमोळ्या खेळाडूकडून पाकिस्तानचा दारूण पराभवT20 World cup : यजमान अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. अटीतटीच्या या सामन्यात सुपर ओव्हर झाली आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.
और पढो »



Render Time: 2025-02-22 00:08:54