Ireland vs India : कॅप्टन रोहित शर्माचं दमदार अर्धशतक अन् उपकर्णधार हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला अन् यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (T20 world cup 2024) पहिला विजय नोंदवला.
Ireland vs India : कॅप्टन रोहित शर्माचं दमदार अर्धशतक अन् उपकर्णधार हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला अन् यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील पहिला विजय नोंदवला.टी20 वर्ल्ड कपचा आठवा सामना भारत आणि आयर्लंड दरम्यान खेळवला गेला. दोन्ही संघांसाठी सलामीचा असणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडने दारूण पराभव केला आहे.
भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा संघ 100 धावांच्या आत गारद झाला. आयर्लंडला केवळ 96 धावा करता आल्या. भारतातर्फे हार्दिक पांड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने एक-एक विकेट घेतली. आयर्लंडकडून गॅरेथ डेलेनीने 14 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली.
दरम्यान, आता टीम इंडियाचा आगामी सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणारा आहे. येत्या 9 जून रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया : रोहित शर्मा , विराट कोहली, ऋषभ पंत , सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज. आयर्लंड : पॉल स्टर्लिंग , अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर , हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
India National Cricket Team Cricket World Cup Rohit Sharma India First Win In T20 World Cup 2024 Ind Vs Ire Twenty20 Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
T20 WC IND vs IRE: न्यूयॉर्क की पिच क्या असर दिखाएगी, संभावित XI, दोनों टीमों का रिकॉर्ड कैसा रहा है, जानें सब कुछT20 World Cup IND vs IRE Match Prediction, टी-20 वर्ल्ड कप में भारतीय टीम अपना पहला मैच आयरलैंड के खिलाफ खेलने वाली है.
और पढो »
T20 World Cup: এ কী পার্কেই...! বিচিত্র অভিজ্ঞতায় বিস্মিত দ্রাবিড়, বলেই ফেললেন বিরল ঘটনাRahul Dravid Shares Strange T20 World Cup 2024 Details Before IND vs IRE Match
और पढो »
IND vs IRE Live Blog : टीम इंडिया करणार विजयाचा श्रीगणेशा? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हनT20 World Cup India vs Ireland Live Score : आजपासून टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे.
और पढो »
IND vs IRE T20 World Cup 2024 Dream11 Prediction: भारत के इन 2 खिलाड़ियों को बना सकते हैं कप्तान, फैंटेसी टीम में इन नामों को भी दे सकते हैं मौकाIND vs IRE Dream11 Prediction, India vs Ireland T20 World Cup 2024 Playing XI: भारत और आयरलैंड के बीच मैच न्यूयॉर्क में खेला जाएगा।
और पढो »
T20 World Cup 2024 Live Streaming: আইরিশদের বিরুদ্ধে বুধে রোহিতদের শুভারম্ভ, জানুন খেলা দেখার সব রাস্তাIND vs IRE 2024, T20 World Cup 2024 Live Streaming: When and where to watch India vs Ireland LIVE
और पढो »
SRH vs GT : हैदराबादने फोडला प्लेऑफचा नारळ, दिल्लीचा 'पत्ता कट'; आरसीबी अन् चेन्नईची धाकधूक वाढलीSRH qualified for the IPL Playoffs : सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय. त्यामुळे आता हैदराबादने प्लेऑफचा नारळ फोडला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे.
और पढो »