SRH vs GT : हैदराबादने फोडला प्लेऑफचा नारळ, दिल्लीचा 'पत्ता कट'; आरसीबी अन् चेन्नईची धाकधूक वाढली

SRH Vs GT समाचार

SRH vs GT : हैदराबादने फोडला प्लेऑफचा नारळ, दिल्लीचा 'पत्ता कट'; आरसीबी अन् चेन्नईची धाकधूक वाढली
SRH Qualified In IPL PlayoffsIPL 2024Sunrisers Hyderabad
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

SRH qualified for the IPL Playoffs : सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय. त्यामुळे आता हैदराबादने प्लेऑफचा नारळ फोडला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे.

आयपीएलचा 66 वा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला आहे. हैदराबादमध्ये सनरायझर्स संघ गुजरातचा सामना करणार होता. मात्र, टॉसपूर्वीच पाऊस सुरू झाल्यानं सामन्यात एकही बॉल खेळवता आला नाही. पाच षटकांच्या सामन्यासाठी 10:30 चा कट ऑफ टाइम होता. मात्र, पावसाची संततधार सुरूच राहिल्याने अखेर पंचांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांशी बोलून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ थेट प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

पावसामुळे सामना रद्द झाल्याने आता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची चिंता वाढली आहे. सध्या आरसीबी अधिक चिंतेत असेल कारण 13 सामन्यांनंतर त्याचे केवळ 12 गुण आहेत. जर आरसीबीला प्लेऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर 18 मे रोजी होणाऱ्या सामन्यात सीएसकेला पराभूत करावे लागेल. चेन्नई आणि आरसीबी यांच्यात 18 मे रोजी आयपीएलमधील सर्वात मोठा म्हणजेत नॉक आऊट सामना होणार आहे. या जिंकेल तो संघ प्लेऑफमध्ये जाईल. मात्र, बंगळुरूला मोठा विजय मिळवावा लागेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

SRH Qualified In IPL Playoffs IPL 2024 Sunrisers Hyderabad Pat Cummins GT Vs SRH Ipl 2024 Playoffs Latest Marathi News Match Abandoned Due To Rain Rcb Vs Csk Delhi Capitals

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

RCB vs DC : दिल्लीचा पाडाव करून आरसीबीची आगेकुच; अर्धी मोहिम 'फत्ते', प्लेऑफचा गड कसा राखणार?RCB vs DC : दिल्लीचा पाडाव करून आरसीबीची आगेकुच; अर्धी मोहिम 'फत्ते', प्लेऑफचा गड कसा राखणार?Royal Challengers Bengaluru Playoffs Equation : आरसीबीने दिल्लीचा 47 धावांनी पराभव (RCB vs DC) केला. त्यामुळे आता आरसीबीसाठी प्लेऑफ अधिक जवळ आली आहे. त्यांच्यासाठी समीकरण कसं असेल? पाहुया
और पढो »

SRH:25-0(2) SRH vs LSG Live Cricket Score and Updates IPL 2024: SRH On Fire With Abhishek SharmaSRH:25-0(2) SRH vs LSG Live Cricket Score and Updates IPL 2024: SRH On Fire With Abhishek SharmaSRH:25-0(2), SRH vs LSG Live Cricket Score and Updates, IPL 2024: SRH On Fire With Abhishek Sharma
और पढो »

SRH:148-8(18) MI vs SRH Live Cricket Score and Updates IPL 2024: SRH Go 8 DownSRH:148-8(18) MI vs SRH Live Cricket Score and Updates IPL 2024: SRH Go 8 DownSRH:148-8(18), MI vs SRH Live Cricket Score and Updates, IPL 2024: SRH Go 8 Down
और पढो »

SRH:42-2(4) CSK vs SRH Live Cricket Score and Updates IPL 2024: SRH In Trouble As Abhishek SharmaSRH:42-2(4) CSK vs SRH Live Cricket Score and Updates IPL 2024: SRH In Trouble As Abhishek SharmaSRH:42-2(4), CSK vs SRH Live Cricket Score and Updates, IPL 2024: SRH In Trouble As Abhishek Sharma
और पढो »

SRH:138-2(8) DC vs SRH Live Cricket Score and Updates IPL 2024: SRH On Top With Travis HeadSRH:138-2(8) DC vs SRH Live Cricket Score and Updates IPL 2024: SRH On Top With Travis HeadSRH:138-2(8), DC vs SRH Live Cricket Score and Updates, IPL 2024: SRH On Top With Travis Head
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:31:12