USA fined 5 penalty runs : आयसीसीच्या स्टॉप क्लॉक नियमानुसार (stop clock rule) 5 धावांचा दंड बसणारा पहिला संघ हा युएसए ठरला आहे.
USA fined 5 penalty runs : आयसीसीच्या स्टॉप क्लॉक नियमानुसार 5 धावांचा दंड बसणारा पहिला संघ हा युएसए ठरला आहे.युएसए विरुद्ध टीम इंडियाने 7 गडी राखून विजय मिळवला अन् थेट सुपर 8 फेरीमध्ये धडक मारलीये. टीम इंडियाने युएसएमध्ये सलग तिसरा विजय मिळवलाय.टीम इंडियाकडून फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यादवने उत्तम कामगिरी केली तर गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंग चमकलाय.मात्र, युएसए गोलंदाजी करत असताना टीम इंडियाला अचानक 5 धावा अतिरिक्त देण्यात आल्याचं जाहीर झालं.
दोन ओव्हरमधील वेळ नियंत्रित करण्यासाठी घड्याळानुसार वेळाचं बंधन ठेवलं जाईल. या नियमानुसार, फलंदाजी करणाऱ्या संघाला आयत्या 5 धावा मिळणार आहेत. जर गोलंदाजी करणारा संघ त्याच्या मागील षटकानंतर 60 सेकंदात पुढील ओव्हर टाकण्यास तयार झाला नाही आणि हे डावात तिसऱ्यांदा घडल्यास 5 धावांचा दंड म्हणजेच पेनल्टी लावली जाईल.गोलंदाजी करणाऱ्या संघाता दोन वेळा वॉर्निंग देखील दिली जाते. जर तरी देखील वेळ पाळली गेली नाही तर पाच धावा अतिरिक्त दिल्या जातात. याचाच फटका युएसए संघाला बसलाय.
Stop Clock Rule T20 World Cup Usa Penalty 5 Runs Usa Penalty Vs India Usa Fined Vs India USA Fined 5 Penalty Runs Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!Morning Breakfast Benefits in Marathi: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्याMaharashtra MBA CET 2024: महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कसा पाहायचा याची माहिती जाणून घ्या.
और पढो »
पाण्यासाठी चक्क न्यायधीशच उतरले रस्त्यावर, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?कंत्राटदाराकडून, प्रशासनाकडून कामाबाबत समाधान होत नसल्याने हायकोर्टच्या या न्यायधीशांनी थेट मैदानावर उतरुनच पाहणी करण्याचे ठरवलं. याप्रकरणी यंत्रणेने कामात सुधारणा करण्याचा आणि गती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
और पढो »
Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »
Horoscope 19 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या बाबतीत सावध राहावं!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
Horoscope 20 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कामाच्या नव्या पद्धतीचा विचार करावाआपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »