IPL 2024: तुम्ही आता 11 फलंदाज खेळवा; दिग्गज खेळाडू RCB संघावर संतापला, 'तुमच्यापेक्षा तर...'

Royal Challengers Bengaluru समाचार

IPL 2024: तुम्ही आता 11 फलंदाज खेळवा; दिग्गज खेळाडू RCB संघावर संतापला, 'तुमच्यापेक्षा तर...'
Sunrisers HyderabadVirat KohliFrancois Du Plessis
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 73 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाने सनरायजर्स हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) केलेल्या वाईट गोलंदाजीमुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू के श्रीकांत फार दुखावले आहेत. त्यांनी थेट बंगळुरु संघाला 11 फलंदाजांना घेऊन मैदानात उतरा असा सल्ला दिला आहे.

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सनरायजर्स हैदराबादविरोधात केलेल्या वाईट गोलंदाजीमुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू के श्रीकांत फार दुखावले आहेत. त्यांनी थेट बंगळुरु संघाला 11 फलंदाजांना घेऊन मैदानात उतरा असा सल्ला दिला आहे.IPL 2024: सनरायजर्स हैदराबादविरोधातील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या गोलंदाजांनी केलेली वाईट कामगिरी पाहून भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू के श्रीकांत फार दुखावले आहेत.

यानंतर के श्रीकांत यांनी बंगळुरु संघावर जोरदार टीका केली आहे. श्रीकांत यांनी बंगळुरु संघाला खासकरुन जेव्हा एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये सामना होईल तेव्हा 11 फलंदाजांसह खेळण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच नाही तर विराट कोहलीने 287 धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या तुलनेत चांगली गोलंदाजी केली असती असं म्हटलं आहे.

"रिसची धुलाई होत आहे. लॉकी फर्ग्युसनलाही जोरदार फटके लगावले जात आहेत. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. त्याने कोलकाता ते बंगळुरू असा प्रवास केला आहे. विल जॅक्स हा त्यांचा सर्वोत्तम गोलंदाज होता," असं श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब शोवर सांगितलं."सर्वात उत्तम म्हणजे त्यांनी 11 फलंदाजांसह खेळावं. फाफ डू प्लेसिसला 2 ओव्हर्स टाकायला सांगा. कॅमरॉन ग्रीमला 4 ओव्हर्स द्या. मला तर वाटतं विराट कोहलीने 4 ओव्हर्स टाकल्या असत्या तरी कमी धावा दिल्या असत्या.

बंगळुरु संघाने एकाही स्पेशलिस्ट फिरकीपटूशिवाय सामना खेळला. मोहम्द सिराज सामन्यात खेळत नव्हता. बंगळुरुचे गोलंदाज फार अनुभवी दिसत नव्हते. त्यांनी विल जॅक्सला गोलंदाजी दिली ज्याने 3 षटकांत 32 धावा दिल्या. वेगवान गोलंदाज रीस टोपली, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि विजयकुमार विशक यांनी 10 षटकांत 137 धावा दिल्या.

हैदराबादच्या फलंदाजांनी या सामन्यात 22 षटकार ठोकत आणखी एक रेकॉर्ड केला. दुसरीकडे बंगळुरुने 16 षटकार ठोकले. पण हैदराबादने फलंदाजीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.IPL 2024 GT vs DC: शुभमन गिल की ऋषभ पंत कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्डनिंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, क...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sunrisers Hyderabad Virat Kohli Francois Du Plessis Kris Srikkanth Indian Premier League 2024 Cricket Zee Sports

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

RCB vs SRH IPL 2024RCB ve SRH arasındaki IPL 2024 maçı hakkında haberler ve güncellemeler.
और पढो »

IPL 2024 : RCB के लिए अभी कुछ नहीं बिगड़ा, आसानी से कर सकती है प्लेऑफ के लिए क्वालीफाईIPL 2024 : RCB के लिए अभी कुछ नहीं बिगड़ा, आसानी से कर सकती है प्लेऑफ के लिए क्वालीफाईIPL 2024 RCB Playoffs : क्या रॉयल चैलेंजर्स बैंगलुरु आईपीएल 2024 में प्लेऑफ के लिए क्वालीफाई कर पाएगी? आइए जानते हैं क्या कहते हैं समीकरण...
और पढो »

प्लेयर ऑफ द डेप्लेयर ऑफ द डेIPL 2024, IPL 2024 player of the day, आईपीएल प्लेयर ऑफ द डे, आईपीएल 2024
और पढो »

IPL 2024: ആര്‍സിബിയെ തല്ലിച്ചതച്ച് ഹെഡും ക്ലാസനും; ഐപിഎല്ലില്‍ റെക്കോര്‍ഡ് സ്‌കോര്‍IPL 2024: ആര്‍സിബിയെ തല്ലിച്ചതച്ച് ഹെഡും ക്ലാസനും; ഐപിഎല്ലില്‍ റെക്കോര്‍ഡ് സ്‌കോര്‍IPL 2024, SRH vs RCB record team score: 41 പന്തിൽ 102 റൺസ് നേടിയ ട്രാവിസ് ഹെഡിന്റെ പ്രകടനമാണ് ഹൈദരാബാദിന് കൂറ്റൻ സ്കോർ സമ്മാനിച്ചത്.
और पढो »

SRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजयSRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजयSRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 09:34:43