IPL 2024: आवेश खानने सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 15 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉवर ट्रॅव्हिस हेडला मोठा फटका मारायचा होता.
IPL 2024 : हेडला NOT OUT दिल्याने डग आऊटमध्ये संतापला कुमार संगाकारा; अंपायरशी वाद घातल्याचा VIDEO व्हायरल
आयपीएलमध्ये 50 वा सामना सनराझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिंसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या टीमने राजस्थानला जिंकण्यासाठी 202 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र यावेळी हैदराबाद फलंदाजी करत असताना एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण मैदानात गदारोळ माजला होता. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.आवेश खानने सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 15 वी ओव्हर टाकली.
हे प्रकरण थर्ड अंपायरकडे पाठवण्यात आलं. त्यानंतर अंपायरने ट्रॅव्हिस हेडला नाबाद दिलं. रिप्ले पाहिल्यावर हेडची बॅट स्टंपचे लाईट्स लागण्यापूर्वी हवेत असल्याचं स्पष्ट झालं. हेड बाद होईल अशी आशा राजस्थानच्या खेळाडूंची होती. मात्र यावेळी थर्ड अंपायरचा निर्णय राजस्थानच्या विरोधात गेला आणि नॉट आऊट करार दिला.राजस्थान रॉयल्सचे कोच आणि डायरेक्टर कुमार संगकारा अंपायरशी वाद घालताना दिसला. अंपायरच्या निर्णयावर तो अजिबात खूश नसल्याचं दिसून आलं. यावेळी संगाकारा चांगलाच संतापलेला दिसत होता.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध ट्रॅव्हिस हेडने उत्तम फलंदाजी केली. त्याने 44 बॉल्समध्ये 6 चौकार आणि तीन षटकारांसह 58 रन्स केले. त्याच्याशिवाय नितीश कुमार रेड्डीने 42 चेंडूत 76 रन्स केले. या खेळाडूंमुळेच हैदराबादची टीम 20 ओव्हर्समध्ये 201 रन्स करू शकली. राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.शेवटच्या बॉलवर DRS अन् सामन्याचा निकालच फिरला! पाहा SRH vs RR मॅचमध्ये Last Over मध्ये घडलं का
Srh Vs Rr IPL 2024 Kumar Sangakkara Umpire Tavis Head Out Or Not Out Umpire Decision In Question Sanju Samson Avesh Khan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL 2024 : अंपायरशी पंगा घेणं विराट कोहलीला पडलं महागात, बीसीसीआयने सुनावली शिक्षाIPL 2024 : आयपीएलमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात कोलकाताने अवघ्या एका धावेने बंगळुरुवर विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीच्या बाद होण्यावरुन चांगलाच वाद रंगला होता.
और पढो »
CSK vs LSG: लाईव्ह सामन्यात अंपायरशी भिडला केएल राहुल; 'या' कारणाने संतापला होता कर्णधारCSK vs LSG: मार्कस स्टॉइनिसच्या बॉलवर लखनऊचा कर्णधार राहुलने जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट न दिल्याबाबत डीआरएस घेतला होता. मैदानावरील अंपायर्सने रवींद्र जडेजाला नाबाद घोषित केले होते.
और पढो »
प्लेयर ऑफ द डेIPL 2024, IPL 2024 player of the day, आईपीएल प्लेयर ऑफ द डे, आईपीएल 2024
और पढो »
IPL 2024 का सबसे लंबा छक्का, Dinesh Karthik के बल्ले से हुई हवाई फायरिंग, VideoIPL 2024 का सबसे लंबा छक्का, Dinesh Karthik के बल्ले से हुई हवाई फायरिंग, Video
और पढो »
VIDEO : मैदानात अंपायरशी भिडला गौतम गंभीर, यामागचं कारण विराट तर नाही ना? सत्य जाणून घ्याIPL 2024: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला तेव्हा मैदानावरील वातावरण अनेकदा तापलं. विराट आणि गंभीर दोघेही रागावलेले दिसत होते पण त्यामागचं कारण काय? प्रथम, विराट कोहली आऊट दिल्याने रागावलेला दिसला आणि गंभीरने अंपायरशी वाद देखील केले..
और पढो »
SRH vs DC IPL 2024 Update: हैदराबाद के बल्लेबाजों ने मचाया तहलकाSRH vs DC IPL 2024 Update: आईपीएल 2024 के रोमांचक 35वें मैच में सनराइजर्स हैदराबाद ने दिल्ली Watch video on ZeeNews Hindi
और पढो »