IRCTC ची वेबसाइट ठप्प, पुढील एक तासांसाठी तिकिट बुकिंग बंद; पण प्रवाशांना वेगळीच शंका

IRCTC DOWN समाचार

IRCTC ची वेबसाइट ठप्प, पुढील एक तासांसाठी तिकिट बुकिंग बंद; पण प्रवाशांना वेगळीच शंका
IRCTC E Ticket Service DownIRCTC OutageTatkal Ticket Booking Hit
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

IRCTC DOWN: IRCTC ची वेबसाइट पुन्हा एकदा ठप्प झाली असल्याचे कळतंय त्यामुळं प्रवाशांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली आहे.

IRCTC ची वेबसाइट पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. IRCTC वर पुढील एक तासांसाठी तिकिट बुकिंग करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तात्काळ तिकिटांचे बुकिंग करायचे असल्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कारण तात्काळ तिकिट बुकिंग करतानाच वेबसाइट ठप्प झाली असल्याची माहिती आहे.

IRCTCने जारी केलेल्या पत्रकानुसार, वेबसाइटवर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने साइट ठप्प झाली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळं पुढील 1 तासांसाठी कोणत्याही प्रकारचे बुकिंग होऊ शकत नाही. IRCTCची सर्व्हिस डाउन झाल्यानंतर तात्काळ तिकिट मिळवण्यासाठी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसंच, सोशल मीडियावरदेखील लोक नाराजी जाहीर करत आहेत. तसंच, IRCTCला टॅग करत लोक सवाल करत आहेत. हा सायबर अटॅक तर नाही , अशी शंकादेखील लोक उपस्थित करत आहेत.

IRCTC च्या वेबसाइटच मेंटेनेंसचं काम 11 नंतर केले जाते. मात्र, आज त्या आधीच केले गेले. यामुळं प्रवाशांना सायबर अटॅक असल्याची शंका व्यक्त केली जाते. कारण 10 वाजल्यापासून एसी तात्काळसाठी तिकिट बुकिंग होते. तर, साधारण 11 वाजल्यापासून एसी बुकिंग होती. IRCTC ची सर्व्हिस डाउन झाल्यामुळं दोन्ही बुकिंग करता येत नाहीयेत. त्यामुळं प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय. तर, ट्विटरवर लोकांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

IRCTC E Ticket Service Down IRCTC Outage Tatkal Ticket Booking Hit Is IRCTC Website Down Today IRCTC Login IRCTC Maintenance Time Today IRCTC Server Down Time Today

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IRCTC की वेबसाइट ठप, ट्रेन टिकट बुकिंग, कैंसिलेशन, तत्काल सर्विस सब बंद, घंटे भर से परेशान रेल यात्रीIRCTC की वेबसाइट ठप, ट्रेन टिकट बुकिंग, कैंसिलेशन, तत्काल सर्विस सब बंद, घंटे भर से परेशान रेल यात्रीभारतीय रेलवे की ऑनलाइन टिकट बुकिंग प्लेटफॉर्म IRCTC से टिकटों की ऑनलाइन बुकिंग, कैंसिलेशन, तत्काल टिकट बुकिंग सब बंद है. आईआरसीटीसी की वेबसाइट ठप होने की वजह से सोमवार को टिकटों की बुकिंग नहीं हो पाई.
और पढो »

IRCTC, ब्लैक फ्राइडे पर उड़ान बुकिंग कन्वीनियंस फीस पूरी तरह मुफ्त करेगाIRCTC, ब्लैक फ्राइडे पर उड़ान बुकिंग कन्वीनियंस फीस पूरी तरह मुफ्त करेगाIRCTC ने ब्लैक फ्राइडे पर धमाकेदार ऑफर घोषणा की। 29 नवंबर 2024 को सभी घरेलू और अंतरराष्ट्रीय उड़ानों की बुकिंग कन्वीनियंस फीस को पूरी तरह मुफ्त करने का अवसर प्रदान किया। यह ऑफर एकदिवसीय होगा और यात्रियों को अपनी यात्राएं सस्ते में प्लान करने की गोली दे देगा।
और पढो »

IRCTC वेबसाइट छोड़िए, ट्रेन टिकट बुकिंग के लिए ये ऐप्स हैं बेस्ट, सस्ती के साथ मिलेगी कंफर्म टिकटIRCTC वेबसाइट छोड़िए, ट्रेन टिकट बुकिंग के लिए ये ऐप्स हैं बेस्ट, सस्ती के साथ मिलेगी कंफर्म टिकटभारत में ट्रेन यात्रा के लिए अब सुविधाजनक ऐप उपलब्ध हैं। IRCTC रेल कनेक्ट, Paytm, ConfirmTkt, MakeMyTrip और Goibibo जैसे ऐप टिकट बुकिंग को आसान बनाते हैं। इन ऐप्स से तत्काल बुकिंग, कन्फर्मेशन चेक, सीट चयन और PNR स्टेटस जैसी सुविधाएं मिलती हैं। कैशबैक ऑफर और कन्फर्मेशन प्रेडिक्शन जैसी विशेषताएं भी उपलब्ध...
और पढो »

सायरा रहमान ने एआर रहमान को बताया एक 'रत्न', कहा- उनका नाम बदनाम करना बंद करेंसायरा रहमान ने एआर रहमान को बताया एक 'रत्न', कहा- उनका नाम बदनाम करना बंद करेंसायरा रहमान ने एआर रहमान को बताया एक 'रत्न', कहा- उनका नाम बदनाम करना बंद करें
और पढो »

शिंदेंच्या गावी जाण्याच्या टायमिंगवरुन आदित्य ठाकरेंना वेगळीच शंका! म्हणाले, 'चंद्रकलेनुसार...'शिंदेंच्या गावी जाण्याच्या टायमिंगवरुन आदित्य ठाकरेंना वेगळीच शंका! म्हणाले, 'चंद्रकलेनुसार...'Aditya Thackeray Slams Mahayuti: आदित्य ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित करताना महायुतीमधील घटक पक्षांवर निशाणा साधला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी राज्यपालांचाही उल्लेख केला आहे.
और पढो »

विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढेविनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढेVinod Kambli: 3 डिसेंबर रोजी विनोद कांबळी त्याचा जिवलग मित्र सचिन तेंडुलकरला भेटला. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला, पण कांबळीची अवस्था पाहून सगळेच हळहळले.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:33:50