Kia ची कार फक्त 25000 आणा घरी; लूक असा की प्रेमात पडाल!

Kia Syros समाचार

Kia ची कार फक्त 25000 आणा घरी; लूक असा की प्रेमात पडाल!
Kia Syros SUVSuv Booking StartSyros Booking Start In India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

Kia Syros Booking : या एसयूव्ही डिफेंडरसारखी डिझाइनची एक झलक देते. ज्यामुळे ग्राहक त्याला घेऊन खूप एक्सायटेड होतात. सीरोसला बूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही एकतर किआच्या अधिकृत वेबसाईटवरून ही गाडी बूक करु शकतात किंवा कोणत्या किआ डीलरशिपवर जाऊ शकतात.

Kia Syros ही 19 डिसेंबर रोजी भारतात लॉन्च झाली आहे. तर त्याची बूकिंमग ही आता सुरु झाली आहे. या एसयूव्ही डिफेंडरसारखी डिझाइनची एक झलक देते. ज्यामुळे ग्राहक त्याला घेऊन खूप एक्सायटेड होतात. सीरोसला बूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही एकतर किआच्या अधिकृत वेबसाईटवरून ही गाडी बूक करु शकतात किंवा कोणत्या किआ डीलरशिपवर जाऊ शकतात. एसयूव्हीला अनवील केल्यानंतर आता जाऊन त्याची बूकिंग सुरु झाली आहे आणि त्याला चांगली प्रतिक्रिया मिळण्याची आशा आहे.

किआ सीरोस सोनेट पेक्षा मोठी आणि सेल्टोसपेक्षा छोटी आहे. या कारची एक वेगळीच डिझाइन आहे. या कारचा बाहेरचा भाग हा चंकी ठेवला आहे, तर इंटीरियरमध्ये ग्राहकांना एक स्टायलिश आणि क्रिस्प डिझाइन पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे एक बॉक्सी फील मिळतो. आता किआ इंडियाच्या एका वेबसाइटवर जाऊन 'प्री-बुक' करण्याचा ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे देखील ही कार बूक करू शकतात. एकदा तुम्ही हा डीटेलमध्ये फॉर्म भरला आणि टोकन अमाउंट जमा करतात. त्यानंतर तुमची किआ सीरोस बूक होते.

Syros मॉडल लाइनअपमध्ये सहा ट्रिम आहेत. HTK, HTK , HTK+, HTX, HTX+, आणि HTX+ -. याशिवाय दोन इंजनची ऑप्शन आहे. एक 120bhp, 1.0L टर्बो पेट्रोल आणि दुसरा 116bhp, 1.5L डीझल, जेव्हा पेट्रोल इंजन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीसीटी गियरबॉक्ससोबत उपलब्ध आहे. डिझेल यूनिटला 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कनवर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत येऊ शकतं. ऑटोमॅटिक गेयरबॉक्स असणारं हाय वेरिएंटमध्ये पॅडल शिफ्टर्सची देखील सुविधा आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kia Syros SUV Suv Booking Start Syros Booking Start In India Kia Syros Launched Kia Syros Price Kia Syros Features Kia Syros Mileage Kia Syros Specification Kia Syros Details Kia Syros Images Kia Syros Gallery Kia Syros Interior

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

इंतज़ार खत्म! शुरू हो गई 'Kia Syros' की बुकिंग, देने होंगे इतने रुपयेइंतज़ार खत्म! शुरू हो गई 'Kia Syros' की बुकिंग, देने होंगे इतने रुपयेKia Syros Bookings: किआ सिरोस की आधिकारिक बुकिंग आज से शुरू कर दी गई है. इसके लिए 25,000 रुपये जमा करने होंगे.
और पढो »

खत्म हुआ इंतजार इस दिन धूम मचाने आ रही Kia की धाकड़ SUV, खासियतें जान बना लेंगे खरीदने का प्लानखत्म हुआ इंतजार इस दिन धूम मचाने आ रही Kia की धाकड़ SUV, खासियतें जान बना लेंगे खरीदने का प्लानkia syros: किआ की ये अपकमिंग कार मार्केट में कॉम्पिटीशन बढ़ाने आ रही है, क्योंकि पहले से ही इस सेगमेंट में हुंडई, मारुति और स्कोडा जैसे तगड़े ब्रांड मौजूद हैं.
और पढो »

अ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेनाअ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेनाVirat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं?
और पढो »

इंटर पास लड़कियों को 25000 रुपये प्रोत्साहन राशिइंटर पास लड़कियों को 25000 रुपये प्रोत्साहन राशिबिहार सरकार की मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना के तहत इंटर पास करने वाली लड़कियों को 25000 रुपये की प्रोत्साहन राशि दी जाएगी। आवेदन की अंतिम तिथि 31 दिसंबर है।
और पढो »

बेस्ट कार डैश कैम: Amazon Sale 2024 में ₹2980 से शुरूबेस्ट कार डैश कैम: Amazon Sale 2024 में ₹2980 से शुरूअपनी कार की सुरक्षा के लिए कार डैश कैम के महत्व को समझें। Amazon Sale 2024 में उपलब्ध विभिन्न ब्रांड्स के बेस्ट कार डैश कैम की जानकारी और कीमतें देखें।
और पढो »

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठकMaharashtra Breaking News Today LIVE Updates : महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठकमहाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा फक्त एका क्लिक वर.
और पढो »



Render Time: 2025-02-16 04:04:17