Kashmir Terrot Attack: शनिवारी दहशतवाद्यांच्या दुहेरी हल्ल्याने जम्मू-काश्मीर हादरले. शोपियांमध्ये दहशतवाद्यांनी भाजपशी संबंधित माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली. दुसरी घटना पहलगाममध्ये उघडकीस आली आहे.
शनिवारी दहशतवाद्यांच्या दुहेरी हल्ल्याने जम्मू-काश्मीर हादरले. शोपियांमध्ये दहशतवाद्यांनी भाजपशी संबंधित माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली. दुसरी घटना पहलगाममध्ये उघडकीस आली आहे. जिथे जयपूरहून भेटायला आलेल्या जोडप्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दोन्ही ठिकाणी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू आहे.अधिका-यांनी सांगितले की, शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली.
यापूर्वी, अनंतनाग जिल्ह्यात राजस्थानमधील जयपूरहून भेटायला आलेल्या जोडप्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अनंतनागमधील पर्यटक कॅम्पला लक्ष्य करून गोळीबार केला. या गोळीबारात जयपूर येथील दोन जण जखमी झाले आहेत. जखमी फरहा आणि तिचा पती तबरेज यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Kashmir Terrot Attack Shopian Pahalgam
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Kashmir Poonch Terror Attack: पाकिस्तान से बात हिमायत क्यों ?Kashmir Poonch Terror Attack: पुंछ में वायुसेना के काफिले पर आतंकी हमले में एक जवान शहीद हो गया. Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Poonch Terror Attack: पुंछ एयरफोर्स काफिला पर हमला, आतंकियों की तस्वीरें CCTV में कैद, सुराग देने पर बहुत ब...Poonch Terror Attack: जम्मू-कश्मीर के पुंछ में वायुसेना के काफिले पर हमला करने वाले लश्कर-ए-तैयबा के आतंकियों की तस्वीरें इलाके के सीसीटीवी कैमरे में कैद हो गई हैं.
और पढो »
Poonch Terror Attack: पुंछ हमले के तीनों आतंकी कौन हैं?Poonch Terror Attack: जम्मू कश्मीर के पुंछ से बड़ी खबर सामने आ रही है। सेना के काफिले पर हमला करने Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Poonch Terrorists Attack: പൂഞ്ചിലെ ഭീകരാക്രമണത്തിന് ചൈനീസ് സഹായം? ആക്രമണത്തിന് ഉപയോഗിച്ച ബുള്ളറ്റിൽ നിർണായക തെളിവുകൾJammu and Kashmir Terrorists Attack: ചൈനയുടെ സൈബര് വാര്ഫെയര് വിദഗ്ധര് കഴിഞ്ഞയാഴ്ച പാകിസ്ഥാന് മിലിട്ടറിയുടെ സ്ട്രാറ്റജിക്ക് പ്ലാനിങ് ഡിവിഷന് സന്ദര്ശിച്ചിരുന്നു.
और पढो »