Loksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसले

Mahavikas Aghadi Sabha समाचार

Loksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसले
Arvind KejariwalSharad PawarLoksabha
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 93 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Arvind Kejariwal On MahaVikas Aghadi Sabha : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थिती लावली अन् भाजपवर घणाघाती टीका केली. त्यावेळी केजरीवालांच्या एका वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) हसले.

Loksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसले

Arvind Kejariwal On MahaVikas Aghadi Sabha : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थिती लावली अन् भाजपवर घणाघाती टीका केली. त्यावेळी केजरीवालांच्या एका वक्तव्यावर शरद पवार हसले.राज्यात लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता रंगतदार स्थितीत आलाय. येत्या 20 मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. त्यामुळे आता सभा आणि बैठकांचा धडाका सुरू झालाय. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत दमदार भाषण केलं.

अरविंद केजरीवाल यांनी भाजपला निशाण्यावर घेतलं अन् मोदींवर घणाघाती टीका केली. त्यावएळी, जर भाजप पुन्हा सत्तेत आली तर सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सगळे जेलमध्ये जातील, असं अरविंद केजरीवाल यांनी केलं. अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य ऐकताच मंचावर उपस्थित असलेले शरद पवार खदकन हसले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी चुळबूळ केल्याने शरद पवारांनी कार्यकर्त्यांना खाली बसण्याचं आवाहन केलं. अरविंद केजरीवालांनी सभेचा नूर पकडला अन् शरद पवारांचं कौतूक केलं.

मी मधुमेहाचा रुग्ण आहे. पण तुरूंगात असताना यांनी मला 15 दिवस गोळ्या दिल्या नाही. मला माहिती नाहीये, यांना माझ्यासोबत काय करायचं होतं, असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी स्वत:साठी वोट मागत नाही तर अमित शहा यांना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहेत. भाजपच्या मोठ्या नेत्यांना बाजूला केलं गेलं. देवेंद्र फडणवीस, शिवराजसिंग चौहान, वसुंदरा राजे यांना बाजूला केलं गेलं. सगळे गेले पण फक्त योगी आदित्यनाथ यांना धक्का लागला नाही.

दरम्यान, एकवेळ असा होता की पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्याकडून शिकत होते, आता परिस्थिती बदलली आहे. भाजपने मला अटक केली. मनिष सिसोदिया यांना अटक केली. काँग्रेसचे बॅक अकाऊंट फ्रीझ केले. देशातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पार्टीचं अकाऊंट कसं गोठवलं? देशातील विरोधकांना संपवण्याचं काम भाजपने केलं. असं तर काम कायर करतो. कायर आहेत मोदी.. हिंमत असेल तर डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा, असं खुलं आव्हान अरविंद केजरीवाल यांनी दिलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Arvind Kejariwal Sharad Pawar Loksabha Supriya Sule Bhiwandi Mumbai News Mumbai Loksabha Latest Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

25,000 करोड़ रुपये के बैंक घोटाले में अजित पवार की पत्नी सुनेत्रा को क्लीन चिट, कभी पीएम मोदी ने बताया था भ्रष्ट परिवारMaharashtra Politics: महाराष्ट्र की बारामती लोकसभा सीट से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी अजित पवार) की उम्मीदवार सुनेत्रा पवार अपनी भाभी और शरद पवार की बेटी सुप्रिया सुले के खिलाफ मैदान में हैं।
और पढो »

वोटिंग के बीच सुप्रिया सुले ने चला बड़ा दांव, अजित पवार के पहुंची घरLoksabha Election 2024: तीसरे चरण के मतदान के बाद बारामती से सांसद और प्रत्याशी सुप्रिया सुले अपने चचेरे भाई अजित पवार के घर पहुंचीं।
और पढो »

ज्यांच्याविरुद्ध लढा, त्या सुनेत्रा पवारांकडूनच 55 लाखांचं कर्ज... सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून खुलासाज्यांच्याविरुद्ध लढा, त्या सुनेत्रा पवारांकडूनच 55 लाखांचं कर्ज... सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून खुलासाLoksabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार वि. पवार अशी लढत रंगतेय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
और पढो »

प्रचारासाठी पॉवरफुल 'पवार लेडीज', लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानातप्रचारासाठी पॉवरफुल 'पवार लेडीज', लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानातLoksabha 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरतेय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार विरुद्ध पवार लढत होतेय. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सगळ्या महिला मैदानात उतरल्यात..
और पढो »

Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.
और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज अकलूजमध्ये शरद पवार यांची सभाLoksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज अकलूजमध्ये शरद पवार यांची सभाLok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »



Render Time: 2025-02-21 06:39:15