Monsoon In Kerala : प्रचंड उकाड्यापासून मिळणार दिलासा. कारण अखेर केरळमध्ये मान्सून दाखल. महाराष्ट्रात पोहोचण्यासाठीचा नवा मुहूर्त पाहून घ्या...
Monsoon In Kerala : राजस्थान, दिल्लीमध्ये तापमानानं विक्रमी आकडा गाठलेला असतानाच महाराष्ट्रातही चित्र काही वेगळं नाही. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या उकाडा आणि दमट वातावरणात वाढ होताना दिसत आहे. Monsoon In Kerala : अंदमान निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाल्या क्षणापासून तो केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रात कधी पोहोचणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती.
ज्यामुळं बंगालच्या उपसागरामध्ये मोसमी वाऱ्यांचा जोर समाधानकारक होता. केरळच्या दिशेनं येणाऱ्या मोसमी वाऱ्यांवर रेमल चक्रीवादळाचा परिणाम होण्याची चिंता प्राथमिक स्वरुपात व्यक्त करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात मात्र तसं काही होताना दिसलं नाही ज्यामुळं हे वारे केरळमध्ये पोहोचले असून, केरळपासून कर्नाटकपर्यंत ढगांची दाटी पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांमध्ये केरळमध्ये 90 ते 100 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून काही भागांमध्ये पूरसदृश परिस्थितीसुद्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
Monsoon Monsoon Predictions Monsoon In Kerala Monwoon In India Monsoon In Maharashtra Monsoon In Mumbai Maharashtra Weather Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र मान्सून
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखलMonsoon in Maharashtra: उकाडा असह्य झालेल्या महाराष्ट्राला आता पावसाची प्रतिक्षा लागलेली असताना हवामान विभागाने (Weather Department) आनंदाची बातमी दिली आहे. मान्सूनचं अखेर अंदमानात आगमन झालं आहे.
और पढो »
Monsoon News : घनन घनन घन! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणारMonsoon News : वाढता उकाडा सध्या सर्वत्र अडचणी वाढवत असतानाच या परिस्थितीत दिलासा देणारं महत्त्वाचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.
और पढो »
Mumbai Monsoon News : पुरे झाला हा उकाडा! मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? IMD म्हणतं...Mumbai Monsoon News : मान्सूच्या आगमनाची उत्सुकता आता सर्वत्र पाहायला मिळत असून, वाढत्या उकाड्यामुळं ही प्रतीक्षा आणखी लांबली असल्याचं भासत आहे...
और पढो »
Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा?Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मान्सून अंदमानाच दाखल झाला असून, आता त्याची वाटचाल पुढच्या मार्गानं होताना दिसत आहे.
और पढो »
15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचनाMaharashtra News Today: जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठक घेतली आहे.
और पढो »
Weather News : मान्सून भारतात दाखल होताच बदललं चित्र; महाराष्ट्रातील हवामानावर 'असा' होतोय परिणामMaharashtra Weather News : मान्सून भारतात पोहोचला असला तरीही अद्याप तो महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. काय आहे राज्यातील हवामानाची स्थिती? पाहा...
और पढो »