Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा?

Maharashtra Weather News समाचार

Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा?
MonsoonMonsoon NewsMaharashtra Weather
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 30 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 126%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मान्सून अंदमानाच दाखल झाला असून, आता त्याची वाटचाल पुढच्या मार्गानं होताना दिसत आहे.

Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा?

राज्यात सध्या हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये सकाळ आणि दुपारच्या वेळी लख्ख सूर्यप्रकाश आणि उन्हाचा दाह अशी स्थिती असल्यामुळं उकाडा चांगलाच जाणवत आहे. असं असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये मात्र आता काळ्या ढगांची दाटी होण्यास सुरुवास झाली असून, पावसाची चिन्हं अगदी स्पष्ट दिसत आहे. या ढगाळ वातावरणामुळं पुणे, साताऱ्यामध्ये दिवस मावळतीला जाताना तापमानाच अंशत: घटही नोंदवली जात आहे.

एकंदर हवामानाची स्थिती आणि दूरवर सक्रिय झालेला मान्सून पाहता महाराष्ट्रात तो निर्धारित तारखेच्या आधी धडकला तर आश्चर्य वाटायला नको. दरम्यान सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पुढील 24 तासांतस आणखी 2 दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये अंशत: ढगाळ वातावरणासह उष्णतेचा यलो अलर्ट आणि वातावरणातील दमटपणा अधिक जाणवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

खबरदारी घ्या! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा उसळणार, पुराचीही शक्यता... मान्सूनचा चिंता वाढवणारा अंदाज कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर कोल्हापुरात 3 दिवस पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तिथं मंगळवारी यवतमाळमध्ये तुफान वादळ आणि वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार उडवला. शहराजवळील गोधनी, बरबडा, चौधरा या गावांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. ज्यात अनेक वृक्ष उन्मळून पडले तर अनेक घरांवरील, दुकानांवरील टीनपत्रे उडाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Monsoon Monsoon News Maharashtra Weather Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!Maharashtra Weather News : देशातील आणि राज्यातील हवामान अतिशय वेगानं बदलत असून, हे हवामान नेमकं कोणत्या भागासाठी अडचणींचं ठरणार आहे त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त हवामान विभागानं दिलं आहे.
और पढो »

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाजWeather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाजMaharashatra Weather News : राज्याच्या आणखी कोणत्या भागात हवामान वाढवणार चिंता? नेमका काय आहे हवामानाचा अंदाज?
और पढो »

मुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणारमुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणारयेत्या काही तासांत मुंबईत जोरदार वादळ येऊन तुफान पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी अलर्ट जारी केला आहे.
और पढो »

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसWeather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
और पढो »

Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?Maharashtra Weather: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. यावेळी बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला.
और पढो »

मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टमुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टMaharashtra Heat Wave: महाराष्ट्रातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:29:26