Maharashtra Weather: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. यावेळी बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला.
सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे. राज्यातील बहुतेक भागांमध्ये तापमान 40 अंशाच्या दरम्यान पोहोचल्याचं दिसून येतंय. याशिवाय काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकामी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. यावेळी बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला.
मुंबई हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी जारी केलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, पुढील ३- ४ तासांत सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून निर्जन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात अकोला बुलढाणा आणि वाशिममध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि परिसरात 29 एप्रिलपर्यंत दुपारी किंवा संध्याकाळी आकाश बहुतांशी निरभ्र आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rain News Mumbai Rain IMD Weather Information Maharashtra Weather
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामानUnseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
और पढो »
Maharashtra Weather News : Alert! कुठे उष्णतेची लाट, कुठे पाऊस; हवामानातील 'हे' बदल आणखी अडचणी निर्माण करणारMaharashtra Weather News : हवामान विभागानं राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता नागरिकांना सतर्क करत हवामान बदलां विषयी महत्त्वाचा इशारा दिला आहे.
और पढो »
Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशाराMaharashtra Weather News : मुंबई, ठाणे, कोकणकरांना हवामान विभागाचा इशारा. तापमान 40 अंशांचा आकडा ओलांडणार... या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
और पढो »
Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
और पढो »